Filmy Stories Mannara chopra: मुंबईत पहिला पाऊस पडला याच्या आनंदात तिने हे रील केलं होतं. मात्र, तिचा व्हिडीओ पाहून नेटकरी नाराज झाले. ...
त्याकाळी माधुरी आणि अनिल कपूरच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. तेव्हा माधुरीने हे वक्तव्य केले होते. ...
अक्षय कुमार प्रियदर्शनसोबत एक हॉरर कॉमेडी चित्रपट करणार असल्याची बातमी आहे. ...
इरफानचा लेक बाबील खानवर सर्वच जण प्रेम करतात. पण एका घटनेमुळे तो ट्रोल झाला. बाबीलनेही ट्रोलर्सला चांगलंच उत्तर दिलं (babil khan) ...
नुकतेच अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यातील मजबूत बॉन्डिंगची झलक पाहायला मिळत आहे. ...
'बाहुबली'मध्ये शरद केळकरने प्रभासच्या भूमिकेला आवाज दिला होता.या सिनेमानंतर शरद केळकरला प्रसिद्धी तर मिळाली पण एक अभिनेता म्हणून नाही. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा त्याने केला. ...
'परफेक्ट फॅमिली' आणि 'परफेक्ट कपल' असणाऱ्या या दोघांमध्ये आता काहीतरी बिनसल्याची चर्चा आहे. ...
दिल्लीत सिनेमा, वेबसीरिजचं शूटिंग करणं बनतंय डोकेदुखी ...
कार्तिक आर्यन या पोस्टरमध्ये एका रेसलरच्या लूकमध्ये दिसतोय. ...
एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्या सौंदर्याची आणि अभिनयाची चर्चा होती. ...