Imran Khan : 'जाने तू या जाने ना' अभिनेता इमरान खानने अलीकडेच एका मुलाखतीत खुलासा केला की, लोक म्हणायचे की हा ड्रग्स घेतो. अशा बातम्या वाचून त्याचे कुटुंबीय खूप काळजीत पडले होते. ...
'भूलभूलैय्या 3'च्या सेटवरुन मुख्य कलाकारांचे फोटो लीक झाले आहेत. तृप्ती-विद्या-माधुरीचा ग्लॅमरस अंदाज भूरळ पाडणारा आहे. (bhool bhulaiyya 3, madhuri dixit, kartik aryan, vidya balan) ...