Join us

Filmy Stories

आईचा आशिर्वाद घेऊन नवनिर्वाचित खासदार कंगना निघाली दिल्ली दरबारी! - Marathi News | kangana ranaut ready to enter delhi parliament after wining lok sabha election 2024 from mandi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आईचा आशिर्वाद घेऊन नवनिर्वाचित खासदार कंगना निघाली दिल्ली दरबारी!

खासदार झाल्यानंतर कंगना पहिल्यांदाच दिल्लीत पोहोचणार आहे. ...

बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघच्या फोटोंनी वेधलं लक्ष, हॉट लूक पाहून चाहते घायाळ! - Marathi News | Bollywood actress Sharvari Wagh latest bold photos | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघच्या फोटोंनी वेधलं लक्ष, हॉट लूक पाहून चाहते घायाळ!

हार्दिक पांड्याचा घटस्फोट पब्लिसिटी स्टंट? नताशाची पोस्ट पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "त्याला IPL नंतर..." - Marathi News | amid divorce rumors with hardik pandya natasha shared post netizens said its a publicity stunt | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हार्दिक पांड्याचा घटस्फोट पब्लिसिटी स्टंट? नताशाची पोस्ट पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "त्याला IPL नंतर..."

नताशाची ही स्टोरी व्हायरल झाली आहे. नताशाने ही स्टोरी शेअर करत घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.  ...

वर्कआऊट करताना जमिनीवर आपटली अन्...; बॉलिवूड अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | bollywood actress alaya furniturewalla fall down while doing ball exercise watch video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :वर्कआऊट करताना जमिनीवर आपटली अन्...; बॉलिवूड अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल

एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये अभिनेत्री बॉल वर्कआऊट करताना दिसत आहे. ...

Govinda Net Worth : बॉलिवूडपासून दूर तरीही वर्षाला कोटींची कमाई; नेमकं करतो तरी काय? - Marathi News | Superstar Of Bollywood Govinda Net Worth and and earning source | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Govinda Net Worth : बॉलिवूडपासून दूर तरीही वर्षाला कोटींची कमाई; नेमकं करतो तरी काय?

चित्रपटांपासून दूर असूनही गोविंदा राजा बाबूचं आयुष्य जगतो. ...

राजकारण्यांना काय सल्ला देशील? राहुल गांधींच्या प्रश्नावर किंग खानने दिलं 'हे' उत्तर - Marathi News | Rahul Gandhi asked Shahrukh Khan one piece of advice for politicians watch what shahrukh said | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :राजकारण्यांना काय सल्ला देशील? राहुल गांधींच्या प्रश्नावर किंग खानने दिलं 'हे' उत्तर

हा जुना व्हिडिओ आहे जो सध्या व्हायरल होतोय. यामध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह अनेक राजकारणी नेते बसलेले आहेत. तर स्टेजवर शाहरुख खान स्वत: आहे. ...

'माझी तुलना होऊच शकत नाही, इतकंच कशाला...'; काजोलसोबत होणाऱ्या तुलनेवर तनिषाचं थेट वक्तव्य - Marathi News | kajol-sister-tanishaa-mukerji-speaks-on-comparison-with-her-says-these-things-dont-bother-me | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'माझी तुलना होऊच शकत नाही, इतकंच कशाला...'; काजोलसोबत होणाऱ्या तुलनेवर तनिषाचं थेट वक्तव्य

Tanishaa mukerji: अभिनेत्री तनुजा यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या दोन्ही मुलींनी इंडस्ट्रीत पदार्पण केलं. यात काजोल तुफान लोकप्रिय झाली. परंतु, तनिषाला सिनेमातही फारसं यश मिळालं नाही. ...

असेल हिंमत तर बघून दाखवाच! 'मुंज्या'चे मध्यरात्री स्पेशल शो, कधी? कुठे? पाहाल - Marathi News | Munjya movie midnight special show at pvr inox for horror fans | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :असेल हिंमत तर बघून दाखवाच! 'मुंज्या'चे मध्यरात्री स्पेशल शो, कधी? कुठे? पाहाल

'मुंज्या' या बॉलिवूडच्या आगामी हॉरर सिनेमाच्या मेकर्सनी प्रेक्षकांना सिनेमाा पाहण्यासाठी खास चॅलेंज दिलंय (munjya) ...

सोलापूरमधून जिंकून आल्या प्रणिती शिंदे, जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड पोस्ट शेअर करत म्हणाला... - Marathi News | Solapur Lok Sabha Election Results 2024 Janhvi Kapoor Boyfriend Shikhar Pahariya Congratulate Aunt Praniti Shinde | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सोलापूरमधून जिंकून आल्या प्रणिती शिंदे, जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड पोस्ट शेअर करत म्हणाला...

प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्या खासदार झाल्या आहेत. मोठ्या मताधिक्क्याने विजय प्राप्त केल्याबद्दल सोलापुरात ... ...