Ameesha patel: अभिनयासह बोल्डनेसमुळे चर्चेत येणाऱ्या अमिषाचं नाव अनेक बॉलिवूड स्टार्ससोबत जोडलं गेलं. यात प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना ती एकेकाळी डेट करत होती.जवळपास ५ वर्ष अमिषा आणि विक्रम यांनी एकमेकांना डेट केलं. मात्र, त्यांचं नात लग्नाप ...