Join us

Filmy Stories

श्रद्धा कपूरला चाहत्यांनी घेरलं! लोकांना आवरताना बॉडीगार्डला फुटला घाम, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | actress Shraddha Kapoor mobbed by fans shocking video viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :श्रद्धा कपूरला चाहत्यांनी घेरलं! लोकांना आवरताना बॉडीगार्डला फुटला घाम, व्हिडीओ व्हायरल

श्रद्धा कपूरला पाहण्यासाठी लोकांमध्ये धक्काबुक्की झाली. पुढे लोकांना आवरताना बॉडीगार्डच्या चांगलंच नाकीनऊ आले. व्हिडीओ व्हायरल (shraddha kapoor) ...

'मुंज्या' फेम दिग्दर्शक आदित्य सरपोतदारचा नवा सिनेमा, रितेश देशमुख - सोनाक्षी सिन्हा प्रमुख भूमिकेत - Marathi News | munjya movie fame director aditya sarpotdar new movie kakuda starring riteish deshmukh sonakshi sinha | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'मुंज्या' फेम दिग्दर्शक आदित्य सरपोतदारचा नवा सिनेमा, रितेश देशमुख - सोनाक्षी सिन्हा प्रमुख भूमिकेत

सुपरहिट झालेल्या 'मुंज्या' फेम दिग्दर्शक आदित्य सरपोतदारचा नवा सिनेमा ओटीटीवर या तारखेला रिलीज होणार आहे (munjya, aditya sarpotdar) ...

राहुल गांधींच्या संसदेतील भाषणावर कंगना राणौत संतापली, म्हणाली - 'चांगलं स्टँडअप कॉमेडी होतं' - Marathi News | It Was Good Standup Comedy Act...: Kangana Ranaut Attacks Rahul Gandhi For Insulting Hindu Religion | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :राहुल गांधींच्या संसदेतील भाषणावर कंगना संतापली, म्हणाली - 'चांगलं स्टँडअप कॉमेडी होतं'

कंगना राणौतने राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. ...

अंडरवर्ल्ड कनेक्शन अन् पतीवर जीवघेणा हल्ला; लग्नानंतर कुठे गायब झाली 'त्रिदेव' फेम अभिनेत्री, जगतेय एकाकी आयुष्य  - Marathi News | bollywood tridev fame actress sonam khan film industry journey know about her post quitting films | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अंडरवर्ल्ड कनेक्शन अन् पतीवर जीवघेणा हल्ला; लग्नानंतर कुठे गायब झाली 'त्रिदेव' फेम अभिनेत्री, जगतेय एकाकी आयुष्य 

यश चोपडा यांच्या 'विजय' या सिनेमातून अभिनेत्री सोनम खानने हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. ...

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीनं भल्याभल्यांचा मोडला रेकॉर्ड, आमिताभ बच्चन अन् दीपिकाही पडली मागे - Marathi News | Munjya Fame Actress Sharvari Wagh beats deepika padukone in imdb popular indian celebrities | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीनं भल्याभल्यांचा मोडला रेकॉर्ड, आमिताभ बच्चन अन् दीपिका

शर्वरीनं MDbच्या Popular Indian Celebrities च्या यादीत अव्वल स्थान मिळवलं आहे.  ...

"वाद आणि गोंधळापासून.."; सोनाक्षीच्या लग्नानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या शत्रुघ्न सिन्हांची प्रतिक्रिया - Marathi News | After Sonakshi sinha marriage the reaction of shatrughna Sinha who was admitted to the hospital | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"वाद आणि गोंधळापासून.."; सोनाक्षीच्या लग्नानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या शत्रुघ्न सिन्हांची प्रतिक्रिया

लेकीच्या लग्नानंतर शत्रुघ्न सिन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यामुळे विविध चर्चा रंगल्या. अखेर शत्रुघ्न यांनी स्वतः या चर्चांना पूर्णविराम दिलाय (shatrughna sinha, sonakshi sinha) ...

सिद्धू मूसेवालासारखंच सलमानला मारण्याचा होता कट, पोलिसांच्या चार्जशीटमध्ये नेमकं काय? - Marathi News | Salman Khan s assassination planning weapons ordered from Pakistan what is in police chargesheet | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सिद्धू मूसेवालासारखंच सलमानला मारण्याचा होता कट, पोलिसांच्या चार्जशीटमध्ये नेमकं काय?

६० ते ७० लोकांनी सलमान खानवर पाळत ठेवली. ...

'या' दिग्दर्शकाला पाहून शाहरुखला आली 'क..क..क..किरण' बोलण्याची कल्पना; जुही चावलाचा खुलासा - Marathi News | hahrukh khan got the idea of talking to Kiran in darr movie based on yash chopra | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'या' दिग्दर्शकाला पाहून शाहरुखला आली 'क..क..क..किरण' बोलण्याची कल्पना; जुही चावलाचा खुलासा

शाहरुखचा क..क..क..किरण हा डायलॉग खूप गाजला. हा डायलॉग बोलण्यामागे शाहरुखला या व्यक्तीकडून मिळालेली प्रेरणा (shahrukh khan, juhi chawla) ...

दिशा पाटनीने हातावर कुणाच्या नावाचा काढला टॅटू ? चाहत्यांनी प्रभासशी सोडला संबंध! - Marathi News | Disha Patani's new 'PD' tattoo reignites dating rumours with 'Kalki 2898 AD' co-star Prabhas | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दिशा पाटनीने हातावर कुणाच्या नावाचा काढला टॅटू ? चाहत्यांनी प्रभासशी सोडला संबंध!

अभिनेत्री दिशा पटानी कायम चर्चेत असते. ...