Join us

Filmy Stories

Stree 2 Box Office : 'स्त्री २'ने बॉक्स ऑफिसला पछाडलं! २ दिवसांतच १०० कोटी पार - Marathi News | Stree 2 Box Office collection shraddha kapoor movie crossed 100cr in 2 days | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Stree 2 Box Office : 'स्त्री २'ने बॉक्स ऑफिसला पछाडलं! २ दिवसांतच १०० कोटी पार

थिएटरमध्ये प्रदर्शित होताच 'स्त्री २'ने बॉक्स ऑफिसला पछाडलं आहे. या सिनेमाचं पहिल्या दोन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. ...

सुंदर दिसण्यासाठी खुशी कपूरने केली प्लास्टिक सर्जरी, स्वत:च केला खुलासा, म्हणाली... - Marathi News | khushi kapoor revealed that she has done plastic surgery on nose and lip filler | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुंदर दिसण्यासाठी खुशी कपूरने केली प्लास्टिक सर्जरी, स्वत:च केला खुलासा, म्हणाली...

खुशीचा श्रीदेवीबरोबरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर कमेंट करत खुशीने प्लास्टिक सर्जरी केल्याचा खुलासा केला आहे. ...

राजेश खन्ना यांनादेखील एकेकाळी 'बिग बॉस'ची मिळाली होती ऑफर, प्रत्येक एपिसोडसाठी मिळणार होती मोठी रक्कम - Marathi News | Rajesh Khanna also once got an offer of 'Bigg Boss', a huge amount for every episode | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :राजेश खन्ना यांनादेखील एकेकाळी 'बिग बॉस'ची मिळाली होती ऑफर, प्रत्येक एपिसोडसाठी मिळणार होती मोठी रक्कम

Rajesh Khanna : राजेश खन्ना यांना हिंदी चित्रपटसृष्टीचे पहिले सुपरस्टार म्हटले जाते. एकेकाळी या अभिनेत्याला बिग बॉस शोची ऑफर आल्याचे सांगितले जाते. ...

"२००७ ते २०२४...", सैफच्या वाढदिवशी करीनाची खास पोस्ट, तेजश्री प्रधान कमेंट करत म्हणाली... - Marathi News | saif ali khan birthday kareena kapoor wrote special post marathi actress tejashri pradhan commented | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"२००७ ते २०२४...", सैफच्या वाढदिवशी करीनाची खास पोस्ट, तेजश्री प्रधान कमेंट करत म्हणाली...

Saif Ali Khan Birthday : आज सैफ अली खानचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवशी अभिनेत्री आणि पत्नी करीना कपूरने खास पोस्ट शेअर केली आहे. ...

चंदेरी नगरीत डोक्यावर पदर घेऊन दहशत पसवरणारी 'स्त्री' कोण? या अभिनेत्रीने साकारली आहे भूमिका - Marathi News | in bollywood movie stree 2 gujarati actress bhumi rajgor played stree role in rajkumar rao shraddha kapoor film | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :चंदेरी नगरीत डोक्यावर पदर घेऊन दहशत पसवरणारी 'स्त्री' कोण? या अभिनेत्रीने साकारली आहे भूमिका

Stree -2 : अभिनेता राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत असलेला 'स्त्री- २' हा बहुप्रतिक्षित चित्रपट काल स्वातंत्र्यदिनी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. ...

70th National Film Awards: 'वाळवी', 'ब्रह्मास्त्र' आणि 'कांतारा'ची बाजी, वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर - Marathi News | 70th National Film Awards: Vaalvi, Brahmastra and Kantara win award, read complete list in one click | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :70th National Film Awards: 'वाळवी', 'ब्रह्मास्त्र' आणि 'कांतारा'ची बाजी, वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर

70th National Film Awards: ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज १६ ऑगस्ट रोजी घोषणा करण्यात आले आहेत. ...

दीपिकानंतर 'या' बॉलिवूड अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, पाच महिन्यांची गरोदर; हटके कॅप्शनने वेधलं लक्ष - Marathi News | actress Sonnalli Seygall pregnant with first child going to be mother in december 2024 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दीपिकानंतर 'या' बॉलिवूड अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, पाच महिन्यांची गरोदर; हटके कॅप्शनने वेधलं लक्ष

अभिनेत्रीने हटके पोस्ट शेअर करत गुडन्यूज दिली आहे. ...

70th National Film Awards: या सिनेमाने पटकावला 'बेस्ट हिंदी फिल्म'चा राष्ट्रीय पुरस्कार, मनोज वाजपेयींचाही विशेष गौरव - Marathi News | 70th National Awards gulmohar won best hindi feature film manoj bajpayee also got special mention award | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :70th National Film Awards: या सिनेमाने पटकावला 'बेस्ट हिंदी फिल्म'चा राष्ट्रीय पुरस्कार, मनोज वाजपेयींचाही विशेष गौरव

या हिंदी सिनेमाला बेस्ट फिचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय ...

"माझ्यासोबत कोणीच काम करायला तयार नव्हतं", Starkid असूनही श्रद्धाच्या वाट्याला आला संघर्ष - Marathi News | Shraddha Kapoor recalls her struggling days when nobody wanted to work with her | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :"माझ्यासोबत कोणीच काम करायला तयार नव्हतं", Starkid असूनही श्रद्धाच्या वाट्याला आला संघर्ष

श्रद्धा कपूरने व्यक्त केल्या भावना, आता 'स्त्री 2' मधून गाजवतेय बॉक्सऑफिस ...