Join us

Filmy Stories

संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद? - Marathi News | Karisma Kapoor will take a big hit after Sunjay Kapur's death! Will the monthly amount be stopped? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?

Karisma Kapoor And Sunjay Kapur: करिश्मा कपूरचा एक्स पती आणि उद्योगपती संजय कपूर अब्जावधींचा मालक होता. घटस्फोटानंतर तो दरमहा करिश्माला मोठी रक्कम देत होता. मुलांच्या संगोपनासाठी अभिनेत्रीला लाखो रुपये मिळत होते. ...

'डॉन ३'मधून कियारा अडवाणीला क्रिती सनॉननं केलं रिप्लेस?, अभिनेत्रीची रिअ‍ॅक्शन होतेय व्हायरल - Marathi News | Did Kriti Sanon replace Kiara Advani in 'Don 3'?, the actress's reaction is going viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'डॉन ३'मधून कियारा अडवाणीला क्रिती सनॉननं केलं रिप्लेस?, अभिनेत्रीची रिअ‍ॅक्शन होतेय व्हायरल

'डॉन ३' (Don 3 Movie) चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात रणवीर सिंगसोबत कियारा अडवाणी (Kiara Advani) मुख्य भूमिकेत दिसणार होती. पण आता प्रेग्नेंसीमुळे कियारा या चित्रपटातून बाहेर पडली आहे. ...

"मी दहशतवाद्यांना मुस्लिम मानत नाही..." पहलगाम हल्ल्याबाबत आमिर खानचं मोठं विधान, म्हणाला... - Marathi News | Aamir Khan Clarifies Why He Reacted To Pahalgam Attack Late Says I Don't Consider Terrorists Muslims | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मी दहशतवाद्यांना मुस्लिम मानत नाही..." पहलगाम हल्ल्याबाबत आमिर खानचं मोठं विधान, म्हणाला...

पहलगाम हल्ल्याबाबत आमिर खानचं मोठं विधान, मौन बाळगण्याचं कारण सांगितलं ...

रेखा यांच्या या वर्तणुकीमुळे सर्वांसमोर ढसाढसा रडू लागलेल्या जया बच्चन, नेमकं काय घडलं होतं? - Marathi News | What exactly happened to Jaya Bachchan, who started crying profusely in front of everyone due to Rekha's behavior? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रेखा यांच्या या वर्तणुकीमुळे सर्वांसमोर ढसाढसा रडू लागलेल्या जया बच्चन, नेमकं काय घडलं होतं?

Amitabh Bachchan, Jaya Bachchan And Rekha : अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअरच्या एकेकाळी खूप चर्चा रंगल्या होत्या. एकदा रेखा यांनी असे काही केले की जया बच्चन सर्वांसमोर रडू लागल्या. ...

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण - Marathi News | Did Malaika Arora and Arjun Kapoor patch up? This post sparks to netizen ask are they back together | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

Malaika Arora and Arjun Kapoor : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर अनेक वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. आता मलायकाची एक पोस्ट चर्चेत आली आहे. ...

'या' अभिनेत्यानं फक्त ८ मिनिटांच्या कॅमिओसाठी घेतले ३५ कोटी, कोण आहे तो? - Marathi News | Ajay Devgn’s Rs 35 Crore Cameo In Rrr Made Him India’s Highest-paid Actor Per Minute | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'या' अभिनेत्यानं फक्त ८ मिनिटांच्या कॅमिओसाठी घेतले ३५ कोटी, कोण आहे तो?

रोल फक्त ८ मिनिटांचा आणि मानधन घेतलं ३५ कोटी! ...

"मी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये बसले, सीटबेल्ट लावला, अन्..."; विमान दुर्घटनेच्या चार दिवसांनी अभिनेत्रीने सांगितला अनुभव - Marathi News | bollywood Actress zeenat aman shares experience after Ahmedabad air india plane crash | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये बसले, सीटबेल्ट लावला, अन्..."; विमान दुर्घटनेच्या चार दिवसांनी अभिनेत्रीने सांगितला अनुभव

अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या चार दिवसांनी बॉलिवूड अभिनेत्रीने एअर इंडियामध्ये विमान प्रवास करण्याचा अनुभव सांगितला आहे. काय म्हणाली अभिनेत्री? जाणून घ्या ...

"प्रिय रितेश तू परफेक्ट..." 'फादर्स डे' निमित्त जिनिलीया देशमुखची खास पोस्ट, अभिनेता म्हणाला... - Marathi News | Genelia Shares Special Post For Riteish Deshmukh On The Fathers Day | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"प्रिय रितेश तू परफेक्ट..." 'फादर्स डे' निमित्त जिनिलीया देशमुखची खास पोस्ट, अभिनेता म्हणाला...

जिनिलिया देशमुखने 'फादर्स डे'ला रितेशसाठी खास पोस्ट शेअर करत त्याचं कौतुक केलं आहे. ...

कपिल शर्माने स्वत: केली होती वडिलांच्या मृत्यूसाठी देवाकडे प्रार्थना, पण का? वाचा सविस्तर… - Marathi News | Fathers Day 2025 Kapil Sharma Once Revealed That He Used To Pray For His Father Death Know The Reason | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कपिल शर्माने स्वत: केली होती वडिलांच्या मृत्यूसाठी देवाकडे प्रार्थना, पण का? वाचा सविस्तर…

कपिल शर्माने वडिलांच्या मृत्यूसाठी केली होती देवाकडे प्रार्थना, जाणून घ्या मागचं कारण ...