बॅँकांचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात पलायन केलेले विजय मल्ल्या सध्या चांगलेच चर्चेत आहेत. सध्या जरी मल्ल्या अडचणीत असले तरी त्यांची ‘कॅलेंडर गर्ल’ बनण्यासाठी जगभरातील मॉडेल्स उत्सुक असतात. बॉलीवुडमध्ये सध्या हिट ठरत असलेल्या अशा बºयाचशा अ ...
आतापर्यंत टीव्ही, नाटक, चित्रपट, रेडिओ आणि अॅनिमेशनद्वारे वर्षानुवर्षांपासून ‘रामायणा’ची गोष्ट सांगण्यात आली आहे. परंतु आजही रामायणावर आधारित भव्यदिव्य चित्रपट ... ...
बॉलीवुडचा मुन्नाभाई संजय दत्त नुकताच शिक्षा भोगून जेलमधून सुटला असून, भुतकाळ विसरून चांगले भविष्य घडविण्यासाठी तो सध्या धडपड करीत आहे. मात्र संजय जेलची हवा खाणारा एकमेव अभिनेता नसून यापूर्वी देखील बºयाचशा स्टार्सच्या हातात बेड्या पडल्या आहेत.... ...
एकेकाळचा मास्टर दिग्दर्शक आणि सध्या वादग्रस्त व्यक्तिकत्त्व असणाºया राम गोपाल वर्माच्या विषारी ट्विटसचा धनी होण्याचा मान विजय मल्ल्यांना मिळाला ... ...
चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी काय काय नाही ते फंडे वापरण्यात येतात. विविध ट्रिक्स आणि कल्पकता वापरून सिनेकलाकार जास्तीत जास्त प्रेक्षकांना थिएटरमध्ये ... ...
लग्नानंतर चित्रपटांपासून भलेही दूरावा घेतला असला तरी बॉलीवुड अभिनेत्री त्यांच्या फिगरबाबत नेहमीच सतर्क असतात. लग्न आणि मुलांच्या जन्मानंतर देखील यातील बºयाचशा अभिनेत्री नव्या दमाच्या अभिनेत्रींना आजही टक्कर देताना बघावयास मिळत आहेत. अशाच काही बॉलीवुड ...