Join us

Filmy Stories

आधी सोफ्यावरून उठताही येत नव्हतं आणि आता चष्मा, सलमान खानचे चाहते चिंतेत - Marathi News | Salman Khan Viral Video Fans Worried As Actor Wears Reading Glasses and struggling to get up from a sofa | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आधी सोफ्यावरून उठताही येत नव्हतं आणि आता चष्मा, सलमान खानचे चाहते चिंतेत

सलमान हा कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात राहतो. चाहते त्याच्याबद्दलची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आतूर असतात.   ...

अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी संपवलं जीवन; टोकाचं पाऊल उचलण्यामागे कारण काय? - Marathi News | Malaika Arora's father Anil Arora committed suicide by jumping from the third floor | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी संपवलं जीवन; टोकाचं पाऊल उचलण्यामागे कारण काय?

Malaika Arora Father Death: अभिनेत्री मलायका अरोरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते आहे. ...

'हम आपके है कौन' साठी माधुरीला सलमानपेक्षा पाचपट जास्त मानधन मिळालं? म्हणाली... - Marathi News | Madhuri Dixit charged five times higher fees than salman khan for hum aapke hai kaun | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'हम आपके है कौन' साठी माधुरीला सलमानपेक्षा पाचपट जास्त मानधन मिळालं? म्हणाली...

एका मुललाखतीत माधुरीने यावर स्पष्टीकरण दिलं होतं. ...

"ती माझ्या खूप जवळ आहे", जेव्हा प्रियंका चोप्रासोबत नाव जोडल्यामुळे शाहरूख खानने मागितली माफी - Marathi News | 'She is very close to me', Shah Rukh Khan apologizes for linking name with Priyanka Chopra | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"ती माझ्या खूप जवळ आहे", जेव्हा प्रियंका चोप्रासोबत नाव जोडल्यामुळे शाहरूख खानने मागितली माफी

Shah Rukh Khan And Priyanka Chopra : शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा यांनी 'डॉन' चित्रपटात एकत्र काम केले होते आणि यादरम्यान दोघे एकमेकांच्या जवळ आल्याचे सांगितले जाते. यानंतर त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला होता. ...

बोलताही येईना अन् हसताही येईना! सुश्मिता सेनची का झाली अशी अवस्था? म्हणाली... - Marathi News | sushmita sen struggles to speak and laugh because of toothache talks to paparazi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बोलताही येईना अन् हसताही येईना! सुश्मिता सेनची का झाली अशी अवस्था? म्हणाली...

अभिनेत्री सुश्मिता सेन काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराच्या धक्क्यातून सावरली. ...

बॉलिवूडची 'बेबो' करीना कपूर म्हणते, "मला बोटॉक्स, सर्जरीची गरज नाही..."; दिला मोलाचा सल्ला - Marathi News | Kareena Kapoor Khan says she dosent feel like doing botox or other cosmetic enhancements | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडची 'बेबो' करीना कपूर म्हणते, "मला बोटॉक्स, सर्जरीची गरज नाही..."; दिला मोलाचा सल्ला

४४ वर्षांच्या करीनाने दिला मोलाचा सल्ला; म्हणाली, 'वाढतं वय हे...' ...

IIFA इव्हेंटमध्ये शाहरुख अन् करण जोहरच्या पाया पडला राणा दग्गुबती; म्हणाला, "आम्ही दाक्षिणात्य..." - Marathi News | Rana Daggubati touches shahrukh khan and karan johar s feet at IIFA event 2024 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :IIFA इव्हेंटमध्ये शाहरुख अन् करण जोहरच्या पाया पडला राणा दग्गुबती; म्हणाला, "आम्ही दाक्षिणात्य..."

साऊथ स्टार राणा दगुबत्तीच्या या कृतीचं होतंय कौतुक ...

सोहेल खानसोबत दिसलेली की 'मिस्ट्री गर्ल' कोण? अभिनेत्यानेच केलं स्पष्ट; म्हणाला... - Marathi News | Sohail Khan clears rumours about him dating with a girl now says she is his best friend | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सोहेल खानसोबत दिसलेली की 'मिस्ट्री गर्ल' कोण? अभिनेत्यानेच केलं स्पष्ट; म्हणाला...

नुकतंच सोहेल एका महिलेसोबत डिनर डेटवर गेलेला दिसला. ...

रणबीरने सुरु केलं 'रामायण' चं शूट, यश अन् सनी देओल कधी होणार जॉईन? अपडेट समोर - Marathi News | Yash to start shooting for Ramayan in december this year while Sunny deol will join next year Ranbir Kapoor already started it | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणबीरने सुरु केलं 'रामायण' चं शूट, यश अन् सनी देओल कधी होणार जॉईन? अपडेट समोर

'रामायण' मध्ये केजीएफ स्टार यश रावणाची भूमिका साकारणार आहे. तर सनी देओल हनुमान असणार आहे. ...