‘की अॅण्ड का’ मध्ये घर सांभाळणाºया पतीची भूमिका करणारा अर्जुन कपूर सध्या भलताच चर्चेत आहे. बॉलीवूडच्या या स्पर्धेच्या जगात तो मात्र यशस्वी वाटचाल करतो आहे. ...
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार सध्या रूग्णालयात आहे. उद्या गुरुवारी त्यांच्या कुटुंबीयांच्या निर्णयानुरूप त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात येणार आहे. ... ...
अक्षय कुमार व्यक्तिगत आयुष्यात नियमाने जगतो आणि समाजातील एक घटक या नात्याने इतरांनीही नियमाने जगावे, असे त्याचे मत आहे. त्याच्या ताज्या फेसबुक पोस्टवरून तरी हे जाणवते. ...