Join us

Filmy Stories

सलमान-लुलियाचे फॅमिलीसोबत आऊटिंग! - Marathi News | Salman-Lulia's outing with family! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान-लुलियाचे फॅमिलीसोबत आऊटिंग!

सलमान खान आणि लुलिया वंतुर हे लव्हबर्ड्स सध्या एकमेकांच्या प्रेमात आहेत हे काही वेगळे सांगण्याची आता गरज नाही. पण, ... ...

नर्गिस म्हणतेय,‘ ओये...ओये...’ - Marathi News | Nargis says, 'Oye ... oye ...' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नर्गिस म्हणतेय,‘ ओये...ओये...’

 ८० च्या दशकातील ‘त्रिदेव’ चित्रपटातील सर्वांत हॉट आणि मनोरंजन करणाºया गाण्यांपैकी एक असे गाणे ‘ओये...ओये...’. त्यावेळी त्या गाण्याने तुफान धूम केली होती. ...

5393_article - Marathi News | 5393_article | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :5393_article

बिपाशा बसू ही येत्या ३० एप्रिलला करणसिंह ग्रोवरसोबत लग्नबेडीत अडकणार आहे. करणसिंह ग्रोवर याचे बिपाशासोबतचे हे तिसरे लग्न आहे. २००८ मध्ये करणने श्रद्धा निगमसोबत लग्न केले. पण उण्यापुºया दहा महिन्यातच हा संसार मोडला. याानंतर करणने जेनिफर विंन्गेटसोबत द ...

​मनसेने थांबविले ‘फोर्स २’ चे शूटिंग - Marathi News | MNS stopped shooting for 'Force 2' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :​मनसेने थांबविले ‘फोर्स २’ चे शूटिंग

महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने ‘फोर्स चित्रपटाचे शूटिंग बंद पाडले. वर्क परमिट नसताना परदेशी कलाकार चित्रपट करीत असल्याने शूटिंग थांबविले. मनसेच्या ... ...

ऐका व अनुभवा : ‘सरबजीत’मधील ‘दर्द’ - Marathi News | Hear and experience: 'pain' in Sarabjit | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ऐका व अनुभवा : ‘सरबजीत’मधील ‘दर्द’

ऐश्वर्या रॉय, रणदीप हुड्डा आणि रिचा चड्ढा यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘सरबजीत’ चा ट्रेलर चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणारा आहे. या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचे दुसरे गाणे आज शुक्रवारी रिलीज करण्यात आले.  ...

बघा, ‘वेटिंग’चा इमोशनल ट्रेलर - Marathi News | See, 'Waiting' Emotional Trailer | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बघा, ‘वेटिंग’चा इमोशनल ट्रेलर

ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शहा  आणि आपल्या प्रगल्भ अभिनयासाठी ओळखली जाणारी कल्की कोचलीन हे दोघेही एका चित्रपटात एकत्र दिसणार आहे. ‘वेटिंग’ असे या चित्रपटाचे नाव. आज शुक्रवारी ‘वेटिंग’चा ट्रेलर रिलीज झाला.  ...

​कॅटरिना-कबीर यांच्यात बायकोची मध्यस्थी? - Marathi News | Katrina-Kabir intervened with wife? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :​कॅटरिना-कबीर यांच्यात बायकोची मध्यस्थी?

दिग्दर्शक कबीर खान यांच्यासोबत कॅटरिना कैफचे सांगले संबंध आहेत. मात्र ताज्या बातमीनुसार, कॅटरिना कबीरवर नाराज आहे. कबीर खानचा पुढील ... ...

​प्राची म्हणते, ‘तो’ क्षण भावूक करणार होता - Marathi News | Prachi says, 'he' was going to have an emotion | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :​प्राची म्हणते, ‘तो’ क्षण भावूक करणार होता

‘अजहर’ या माजी क्रिकेटपटू मोहम्मद अजहरूद्दीन याच्या आयुष्यावर बेतलेल्या बायोपिकमध्ये अभिनेत्री प्राची देसाई हिचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या चित्रपटात ... ...

5379_article - Marathi News | 5379_article | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :5379_article

उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की भारतामध्ये उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर जाणवतो. उन्हापासून संरक्षण मिळावे म्हणून प्रत्येकजण धडपड करीत असतो. तथापि हा देश अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीने आनंद देत असतो. देशात उन्हापासून वाचण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. उत्त ...