कंदील बलोचच्या हत्येनंतर पाकिस्तानात वैचारिक दुफळी निर्माण झाली असून महिल्यांचे निर्बंध झुगारून देऊ इच्छिणाºया महिला बलुचच्या हत्येचा निषेध करत ... ...
‘प्लेर्इंग प्रिया’ या शॉर्टफिल्ममधून पार्श्वगायिका सुनिधी चौहान बॉलिवूड डेब्यू करते आहे. या शॉर्ट फिल्मचा ट्रेलर आज आऊट झाला.‘प्लेर्इंग प्रिया’ ही एका गृहिणीची कथा आहे. ...
ऐरवी आपला चित्रपट यशस्वी होणारच याची खात्री असलेला शाहरुख आता तसा दिसत नाही. यापूर्वीही त्याने रईसच्या चित्रपट तारखाबाबत राकेश आणि हृतिक रोशन यांची भेट घेतली होती. आता तो चित्रपटाच्या स्क्रीनिंगलाही उपस्थित राहतो आहे. ...
‘बाजीराव -मस्तानी’नंतर संजय लीला भन्साळींचा नवा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट म्हणजे ‘पद्मावती’. भन्साळींची ‘पद्मावती’ कोण बनणार? यावर सर्वप्रथम चर्चा सुरु होती. ... ...