एकेकाळी बॉलीवुडमध्ये स्वत:चा दबदबा निर्माण करणाºया सेलिब्रेटींचे मुले बॉलीवुड एंट्रीसाठी तयार आहेत. आगामी चित्रपटांमध्ये हे स्टारकिड्स आपल्या अभिनयाची अदा प्रेक्षकांना दाखवू शकतात. येत्या काळात कोणते स्टारकिड्स पडद्यावर जलवा दाखविणार याचा घेतलेला हा ...
हिंदी चित्रपट सृष्टीतील सुंदर चेहरे बॉलीवूडमधील अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. आजही अनेक सुंदर अभिनेत्रींची आठवण सिनेरसिक करीत असतात. या ‘बॉलीवूड दिवा’ अभिनेत्रींची माहिती देत आहोत. ...