ब्युटी पेजेंट आणि अभिनेत्री सुष्मिता सेन बºयाच दिवसांपासून लाईम लाईटपासून दूर आहे. टिष्ट्वटरवर कधीमधी ती दिसायची. पण गत सोमवारी सुश अचानक इंस्टाग्रामवर आली. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सुशने एकापेक्षा एक हॉट फोटो आपल्या चाहत्यांशी शेअर केले. पुढच्या ...
ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आज दीपिकाला तिच्या साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्या. टिष्ट्वटरवर हेमा यांनी दीपिकाला शुभेच्छा देणारा मॅसेज पाठवला. ... ...
सुस्त अथवा अवजड वाटणे हे प्रत्येकाच्या चयापचय क्रियेवर अवलंबून असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी काही गोष्टींची निश्चितपणे गरज असते. अशाच वजन कमी करणाºया गोष्टींची माहिती या ठिकाणी देत आहोत. याद्वारे तुम्ही आपल्या वजनावर नियंत्रण ठेवू शकाल आणि तंदुरु ...