७ एप्रिलला रिलीज झालेल्या द जंगल बुक सिनेमाने भारतात आतापर्यंत १५५ कोटी रु पयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. दिग्दर्शक जॉन फेवराऊच्या या सिनेमात नील सेठीने मोगलीचे पात्र साकारले आहे. सिनेमात आपल्याला अनेक सुंदर आणि डोळे दिपवणारे लोकेशन्स पाहायला मिळतात. ...
बºयाच वेळा लोक लोक असा विचार करतात, की चांगले खायला हवे. काही वेळा जंक फुड्सना टाळतात. यामुळे आपले वजन वाढू शकेल याची त्यांना भीती वाटते. हे अगदी चुकीचे आहे. बºयाचवेळा त्यांना माहिती नसते, की अशा खाद्यपदार्थातही असे अनेक आरोग्याला फायदेशीर तत्वे दडले ...
विराट कोहली फौंडेशनने स्माईल फौंडेशन या राष्टÑीय स्तरावरील संघटनेसोबत वंचित मुले आणि युवकांच्या सशक्तीकरणासाठी मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घेतला ... ...
शाहीद कपूर ‘उडता पंजाब’ या चित्रपटात रॉकस्टारच्या भूमिकेत दिसत असून त्यातील ‘चित्ता वे’ हे गाणे नुकतेच आऊट करण्यात आले आहे. हे गाणे डीजेच्या हिृदमवर असून शाहीद प्रचंड हॉट दिसतो आहे. ...