चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी काय काय नाही ते फंडे वापरण्यात येतात. विविध ट्रिक्स आणि कल्पकता वापरून सिनेकलाकार जास्तीत जास्त प्रेक्षकांना थिएटरमध्ये ... ...
लग्नानंतर चित्रपटांपासून भलेही दूरावा घेतला असला तरी बॉलीवुड अभिनेत्री त्यांच्या फिगरबाबत नेहमीच सतर्क असतात. लग्न आणि मुलांच्या जन्मानंतर देखील यातील बºयाचशा अभिनेत्री नव्या दमाच्या अभिनेत्रींना आजही टक्कर देताना बघावयास मिळत आहेत. अशाच काही बॉलीवुड ...
फुले ही निसर्गाने दिलेली सुंदर देणगी आहे, असे आपण मानतो. जगात २,७०,००० इतक्या फुलांचे प्रकार आहेत. काही फुले ठराविक काळात किंवा हंगामात येतात. काही फुले तर दशकानंतर उमलतात. जगातील अशा सुंदर फुलांची माहिती या ठिकाणी देत आहोत. ...
९००० करोड रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात पलायन केलेल्या विजय मल्ल्यांचे कार कलेक्शन जबरस्त आहे. शंभर वर्ष जुनी रॉल्स रॉयसपासून ते आताच्या फरारीपर्यंतच्या कार त्यांच्याकडे आहेत. मल्ल्यांकडे एकुण २६० कार, बाइक आणि रेस कार आहेत. यासर्व कार मल्ल्यांच्या कॅ ...