Filmy Stories शीर्षक वाचून आश्चर्य वाटले ना, पण हे आमचे नाही, तर खुद्द टिष्ट्वंकल खन्ना हिच्याच तोंडचे वाक्य आहे. अभिनेत्रीची लेखिका ... ...
दुबईत नुकत्याच पार पडलेल्या एका अवार्ड शोमध्ये परिणीती चोपडा भाव खावून गेली. अलीकडे स्लिम-ड्रिम झालेली परी अवार्ड शोला पोहोचली ... ...
नावात काय? असे विल्यम शेक्सपीयर म्हणाला होता. पण नावासाठीच सर्व काही, असाच आजचा जमाना आहे. नवविवाहित अभिनेत्री प्रीति झिंटा ... ...
गत आठवड्यात टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान भारत-पाकिस्तान सामन्याआधी राष्ट्रगीत गाण्यासाठी ४ कोटी रूपयांचे मानधन घेतल्याचे वृत्त खुद्द महानायक अमिताभ बच्चन ... ...
रॉयल इनफिल्डवर स्वार होऊन मुंबईच्या रस्त्यांवरून सुसाट वेगाने निघालेले एक ‘कपल’ पाहून अनेकांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. कारणही तसेच होते, ... ...
मलायका अरोरा आणि अरबाज खान म्हणजे बी-टाऊनमधील ग्लॅम कपल. पण हे कपलही वेगळे झाले. अलीकडे दोघांनी एकमेकांपासून वेगळे झाल्याचे ... ...
भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या मध्यंतरी रंगत होत्या. मात्र, काल इंडिया-पाकिस्तान टी-20 ... ...
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रॉय बच्चन यांची मुलगी आराध्या ही कॅमेºयासमोर खुप लाजते. पण घरी ती सर्वांसाठी सारखीच आहे. ... ...
प्रिती झिंटा हिने भारत काल जिंकल्याच्या आनंदात तिचे पती जेने गुडनग आणि मित्रांसोबत होळीचे रंग खेळून पार्टी एन्जॉय केली. ... ...
काल टवेंटी टवेंटी क्रिकेटमध्ये भारत व्हर्सेस पाकिस्तान मॅच आपण पाहिली. ...