Filmy Stories डिझायनर देव आर नील न्यू कलेक्शनप्रसंगी अभिनेत्री दिया मिर्झा, ज्वेलरी डिझायनर शाहीन अब्बास, अभिनेता साकीब सलीम हे उपस्थित होते. ...
अनेक ‘बी टाऊन’चे कलाकार असे असतात ज्यांना काही कारणांमुळे त्यांच्या बॉलीवूडमधील करिअरला स्वल्पविराम द्यावा लागतो. काही काळानंतर मग ते ... ...
सध्या अर्जुन कपूर काही खुश नाही. आता तुम्ही विचार कराल की, तो तर ‘हाफ गर्लफ्रेंड’ चे शूटींग करतो आहे. ... ...
'सावधान इंडिया' शोमध्ये ''जुर्म का सामना डर के नही डट के करो'' ही विशेष मोहिम सुरू होत असून याचा ... ...
यशराज फिल्मसच्या बॅनरखाली बनलेल्या ‘चक दे इंडिया' या चित्रपटात शाहरुख खानसोबत झळकलेली मराठमोळी अभिनेत्री विद्या माळवदेने पुन्हा आपले हॉट ... ...
प्रियंका चोप्रा निर्मित पहिला मराठी चित्रपट 'व्हेंटीलेटर'चे पोस्टर नुकतेच प्रियंकाने सोशल मीडियावर प्रसिध्द केले आहे. ...
बॉलिवूड किंवा हॉलिवूडमध्ये आपले करिअर अबाधित ठेवण्यासाठी फिट असणे गरजेचे आहे ...
२०१३ मध्ये ‘जॉली एलएलबी’ चित्रपट अर्शद वारसीच्या मुख्य भूमिकेत प्रदर्शित झाला होता. एक ‘स्ट्रगलिंग’ वकील एका ‘हिट अॅण्ड रन’ची ... ...
राष्ट्रीय पुरस्कार विजेचा दिग्दर्शक शिवाजी लोटण पाटील दिग्दर्शित असलेला ‘३१ आॅक्टोबर’ हा चित्रपट येत्या ७ आॅक्टोबरला प्रदर्शित होणार असून याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ...
मिथूनची लाडकी मुलगी दिशानी सध्या न्यूयॉर्कमध्ये फिल्म अकॅडमीत अभिनयाचे धडे शिकत असून लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. दिशानी ... ...