अभिनेत्री किमी काटकर ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रसिद्धीपासून दूर राहिली आहे. मुंबईत एका कार्यक्रमात आल्यानंतर बºयाच जणांना तिला ओळखणे कठीण झाले. कारण पूर्वीची किमी काटकर आणि आताची किमी काटकर यात खूपच फरक पडला आहे. ...
अभिनेता अर्जुन कपूर आपल्या चुलत भाऊ हर्षवर्धन कपूरच्या अभिनयाने चांगलाच प्रभावित झालेला दिसतो. ‘मिर्झिया’ या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगनंतर त्याने ... ...
मरिन ड्राईव्हवरचा एक फोटो परीने इन्टाग्रामवर शेअर केला आहे. फुलाफुलांचा पिंक स्कर्ट आणि ब्लू कलरचे टॉपमधील परी सागराच्या खट्याळ लाटांसारखी काहीशी खट्याळ झालेली यात दिसत आहे. ...