बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खानला अमेरिकेतील लॉस एंजेलिस विमानतळावर पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याने त्याने ट्वीट करुन झालेल्या प्रकाराबाबत नाराजी ... ...
सोनाक्षी सिन्हा तिचा ‘एक्स-बॉयफ्रेंड’ अर्जुन कपूरसोबत अनीस बाझमी यांचा आगामी ‘मुबारका’ चित्रपट करणार नाही,असे सुत्रांकडून कळते आहे. प्रथम सोनाक्षीने ... ...
हृतिक रोशनचा ‘मोहेंजोदडो’ चित्रपट रिलीज झाला. चित्रपटाविषयी बोलताना हृतिक म्हणतो,‘ मोहेंजोदडो चित्रपट अगोदरच एक विजेता आहे. आशुतोष गोवारीकर यांचे ... ...
भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनावर आधारित बायोपिक ‘एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ चा ट्रेलर आऊट करण्यात आला आहे. सुशांतसिंग राजपूतने महेंद्रची भूमिका केली असून त्याची खेळाडू बनण्यासाठीची धडपड या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे. ...
काही दिवसांपासून ‘बी टाऊन’ चे सेलिब्रिटी ‘ड्रीम टीम टूर’ ची रिहर्सल करत होते. काल वरूण धवन सर्व रिहर्सल संपवून यूएसला जायला निघाला. तेव्हा त्याला फ्लाईटमध्ये शाहरूख खान आणि करण जोहर भेटले. ...
आपल्या देशभक्तीपर गीतांनी भारतीयांच्या मनात देशप्रेमाचे स्फुलिंग जागवणाºया प्रसिद्ध देशभक्तीपर गीत गायिका देवयानी मजुमदार यांनी शहीदांच्या विधवांना मदतीचा हात ... ...