Join us

Filmy Stories

Sunjay Kapur: संजय कपूर यांची शेवटची इच्छा काय होती? वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी - Marathi News | What was Sanjay Kapoor last wish before death actess karishma kapoor ex husband | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :संजय कपूर यांची शेवटची इच्छा काय होती? मैत्रिणीने केला खुलासा, म्हणाली- "त्याला आयुष्यात..."

Sunjay Kapur : संजय कपूर यांची शेवटची इच्छा काय होती, याचा खुलासा त्यांच्या एका मैत्रिणीने केला आहे. अनेकांना ही इच्छा वाचून दुःख होतंय ...

पांढरी दाढी, लांब शर्ट अन्...; 'कालीधर लापता' सिनेमात अभिषेक बच्चनचा नवा लूक, ओटीटीवर होणार प्रदर्शित - Marathi News | abhishek bachchan new movie kalidhar laapta to release on ott | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पांढरी दाढी, लांब शर्ट अन्...; 'कालीधर लापता' सिनेमात अभिषेक बच्चनचा नवा लूक, ओटीटीवर होणार प्रदर्शित

अभिषेक बच्चनचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'कालीधर लापता' असं त्याच्या सिनेमाचं नाव आहे. ...

अभिनेता डिनो मोरिया चौकशीसाठी पुन्हा ईडी कार्यालयात, काय आहे प्रकरण? - Marathi News | Mithi River Desilting Scam Actor Dino Morea Appears Before Ed Again On June 19 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अभिनेता डिनो मोरिया चौकशीसाठी पुन्हा ईडी कार्यालयात, काय आहे प्रकरण?

अभिनेता डिनो मोरियाचा पाय सध्या खोलात आहे. त्याच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. आज गुरूवारी सकाळी ईडीच्या कार्यालयात तो चौकशीसाठी दाखल झाला. ...

स्वतःची नक्कल पाहून सुनील ग्रोव्हरवर भडकला सलमान खान? व्हिडीओ व्हायरल - Marathi News | The Great Indian Kapil Show Season 3 Sunil Grover Copies Salman Khan Video Goes Viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :स्वतःची नक्कल पाहून सुनील ग्रोव्हरवर भडकला सलमान खान? व्हिडीओ व्हायरल

स्वत:चीच मिमिक्री पाहून सलमान खानची काय होती प्रतिक्रिया? ...

'सन ऑफ सरदार २' येणार! अजय देवगणच्या सिनेमाचा १३ वर्षांनी सीक्वल, काही दिवसांतच होणार रिलीज - Marathi News | son of sardar 2 poster out ajay devgn movie sequel released on 25 july mrunal thakur to play lead role | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'सन ऑफ सरदार २' येणार! अजय देवगणच्या सिनेमाचा १३ वर्षांनी सीक्वल, काही दिवसांतच होणार रिलीज

तब्बल १३ वर्षांनी 'सन ऑफ सरदार' सिनेमाचा सीक्वल येत आहे. 'सन ऑफ सरदार २'चं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. ...

'सितारे जमीन पर'च्या सेटवर शाहरुखची सरप्राइज एन्ट्री, किंग खानला पाहताच मुलांनी केली 'ही' खास गोष्ट - Marathi News | Shahrukh Khan gave a special surprise to the children of the movie Sitare Zameen Par | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'सितारे जमीन पर'च्या सेटवर शाहरुखची सरप्राइज एन्ट्री, किंग खानला पाहताच मुलांनी केली 'ही' खास गोष्ट

'सितारे जमीन पर' च्या सेटवर शाहरुख खान आल्याने सर्वांना मजा आली. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आनंदी व्हाल ...

करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत - Marathi News | karisma kapoor and sunjay kapur s daughter samaira kapur know about her | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत

Who is Samaira Kapur: समायरा कपूरविषयी जाणून घ्या. ...

Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Why didn't Karisma Kapoor get married after her divorce with Sunjay Kapur? Know about it | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल

Karisma Kapoor And Sunjay Kapur: करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचे लग्न खूप मोठ्या थाटामाटात पार पडले. परंतु, त्यांचे लग्न जास्त काळ टिकले नाही आणि ते विभक्त झाले. ...

"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय? - Marathi News | abhishek bachchan post goes viral saying i give everything to my family | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?

अभिषेक बच्चनने त्याच्या सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिषेक बच्चनने या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय? ज्यामुळे त्या पोस्टची इतकी चर्चा होतेय. ...