स्व. गायक आदेश श्रीवास्तव चौकाच्या नामफलक अनावरणप्रसंगी अभिनेता जॅकी श्रॉफ, अभिनेत्री पूनम धिल्लन, निर्माता गोविंद निहलानी, जे. पी. दत्ता, श्वेता पंडित, विजेता पंडित, आदेश श्रीवास्तव यांची मुले अनिवेश श्रीवास्तव, अवितेश श्रीवास्तव हे उपस्थित होते. ...
गणरायाचे बॉलीवूडकरांना नेहमीच आकर्षण राहिले आहे. अनेक कलाकार आपल्या घरी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करतात. यानिमित्ताने इतर कलाकारांना आमंत्रणही देतात. सलमान खान, अनिल कपूर, नाना पाटेकर, जितेंद्र, गोविंदा, नितीन मुकेश, श्रद्धा कपूर, शिल्पा शेट्टी यांनी ...