अंकिता लोखंडे जखमी झाली आहे. एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान काही विधी पार पाडताना अंकिता जखमी झाला आणि तिचा उजवा हात लचकला. आता अंकिता जखमी झाली म्हटल्यावर तिला सर्वात आधी तिच्या जवळची व्यक्तीच भेटायला जाणार ना?? ...
सिनेकलावंतांच्या घरच्या श्रीगणेशाचे दुसºया दिवशी विसर्जन करण्यात आले. सलमान खान, शिल्पा शेट्टी, गोविंदा, हृतिक रोशन, संजय दत्त यांच्या घरगुती गणपतीचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. ...