१९८० साली आलेल्या ‘कुर्बानी’ चित्रपटातील ‘लैला ओ लैला’ या गाण्यात झीनत अमानच्या मागे नाचाणारा डान्सर बुलबुल ‘रईस’मध्ये वापरण्यात येणाºया नवीन व्हर्जनमध्येसुद्धा नाचलेला आहे. ...
नवोदित दिग्दर्शक केशव पन्नेरी एक नवीन सिनेमा घेवून येत आहेत.''जीना इसी का नाम है'' असे सिनेमाचे नाव असून सिनेमात ग्रामिण भागात राहणारी आलियाच्या भोसवती कथान फिरते.या गावातला समाज हा नको असलेल्या जाती रूढी,परंपरा यांमध्ये अडकलेला याला वाचा फोडण्याचे ...
सध्या सगळीकडे ख्रिसमस सेलिब्रेशन सुरु आहे. जॅकलीनने फर्नांडिस ही सध्या ख्रिसमस सेलिब्रेशनच्या मूडमध्ये दिसतेय. तिने लहान मुलांमध्ये जाऊन ख्रिसमस सेलिब्रेट केला. ...