Filmy Stories अभिनेता अरबाज खान व मलायका अरोरा यांच्यात आता काहीच उरले नाही, त्यानी घटस्फोटासाठी कौटुबिक न्यायालयात अर्ज सादर केला आहे. ... ...
चित्रपट अभिनेत्यांना असणाºया सामाजिक जाणिवेची उदाहरणे आपण पाहतच असतो. अशा अभिनेत्यात आता आदित्य रॉय कपूरचे नावही सामील झाले आहे. ... ...
आॅस्कर अवॉर्डसाठी भारताकडून पाठविण्यात आलेल्या नामांकणात ‘सरबजित’ व ‘एम.एस. धोनी : अनटोल्ड स्टोरी’ या दोन चित्रपटांची वर्णी लागली. नितेश ... ...
२०१६ हे वर्ष सरत आले आहे. अवघे काही दिवस शिल्लक असताना पाठीमागे वळून पाहताना यावर्षीच्या बॉलिवूड सिनेमाचा पट आपल्या ... ...
बॉलिवूडची ‘चुलबुली गर्ल’ श्रद्धा कपूर आणि ‘हँडसम मुंडा’ अर्जुन कपूर यांनी नुकतेच मोहित सुरी दिग्दर्शित ‘हाफ गर्लफ्रेंड’ चित्रपटाचे शूटिंग ... ...
चतुरस्त्र अभिनेता म्हणून फारुख शेख यांची ओळख. हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमधून फारुख शेख यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. ... ...
सरत्या वर्षाला बाय करण्यासाठी ‘बी टाऊन’चे सेलिब्रिटीही आता उत्सुक झाले आहेत. कुणी परदेशात आऊटिंग, पार्टी प्लॅनिंग, लाँग ड्राईव्हला जाण्यासाठीचे ... ...
बॉलिवूडमध्ये न्यू इयर सेलिब्रेशनचा जल्लोष काही औरच असतो. बॉलिवूड स्टार्स आपल्या खास शैलीत सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे ... ...
कलाकारातही एक लहान मुल दडलेलं असतं. ते कधीकधी त्यांच्या वागणुकीतून बाहेर डोकावत असतं. बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांचंही तसंच ... ...
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर पत्नी मीरा आणि मुलगी मीशासोबत ख्रिसमस सेलिब्रेट करुन मुंबईत परताना विमानतळावर दिसला. यावेळी मुलगी मीशाचा चेहरा दिसू नये याची पुरेपुर काळजी घेतली होती. ...