दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना जयपूरमध्ये झालेल्या मारहाणीनंतर संपूर्ण बॉलिवूड त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे झाले आहे. ‘पद्मावती’ या चित्रपटात ... ...
हृतिक रोशन आणि सलमान खान हे काही वर्षांपूर्वी एकमेकांचे टिकाकार होते. आता तुम्ही विचाराल की कारणं काय? तर कारणं बरीच आहेत. मात्र, अनेक वर्षांनंतर या दोघांना एकत्र आणण्याचं काम यामी गौतम हिनं केलंय..तर कसे? जाणून घ्यायचंय मग वाचा... ...
हल्ल्यामुळी कष्टी झालेल्या भंसाळींनी सगळी शूटींग रद्द करून पुन्हा कधीच जयपूरला चित्रिकरण न करण्याची शपथ घेतली. चित्रपटात राणी पद्मावती व अल्लाउद्दिन खिलजी यांचा रोमॅण्टिक सीन चित्रित केला जाणार अशी चर्चा ऐकून राजपूत संघटना ‘करणी सेने’ने जयपूर येथे जय ...
सध्या सगळ्या भारतीयांचे लक्ष ‘मिस युनिव्हर्स’स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाºया रोश्मिता हरिमुर्थी हिच्याकडे लागले आहे. गत १७ वर्षांपासून भारताकडे ‘मिस ... ...