अभिनेते धर्मेंद्र आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘शोले’ या चित्रपटातील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. अशाच काहीशा इतिहासाची ... ...
‘बाहुबली’मधून रातोरात सुपरस्टार बनलेला अभिनेता प्रभास याच्या फिल्मी करिअरबरोबरच त्याच्या खासगी आयुष्याविषयीच्या बातम्या दररोज समोर येत आहेत. आता अशीच ... ...
अभिनेता विनोद खन्ना यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी एका प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. या सभेला बी टाऊनच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. ...
‘जुडवा2’च्या शूटींगवर लक्ष द्यायचे सोडून जॅकलिन जस्टीन बीबरच्या भारत दौºयावर जास्त लक्ष देतेय. ‘जुडवा2’पेक्षा जस्टीनच्या इंडिया टूरबद्दल ती अधिक उत्सूक आहे. जॅकलिनचा हिरो वरूण धवन यामुळे कमालीचा भडकला आहे. विश्वास बसत नाही, तर सोबत दिलेला व्हिडिओ बघा ...
बॉलिवूड करिअरमध्ये आतापर्यंतच्या प्रवासात साकारलेल्या भूमिकांचा पश्चात्ताप होत नसून, त्यातून बरेच काही शिकायला मिळाले आहे. कारण मी भूतकाळात नव्हे तर वर्तमानकाळात जगतो, अशी बोलकी प्रतिक्रिया अभिनेता अर्जुन कपूर याने दिली. ...
कधीकाळी आपल्या चंचल अदांनी प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री मुमताज आठवतेय? होय, ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांच्याबद्दलच आम्ही बोलतोय. सुपरस्टार राजेश ... ...