ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. गेल्या बुधवारी त्यांना मुंबईतील लीलावती ... ...
चित्रपटाची कथा हॅरी म्हणजेच हरिंदर सिंग नेहरा या टूर गाइडची आहे. आपल्या परिवारापासून हॅरी यूरोप जाऊन तिथे टूर गाइड म्हणून काम करतो. पुढे त्याची भेट सेजल नावाच्या मुलीशी होती. तिला यूरोपची सैर घडवून आणताना तिच्या साखरपुड्याची अंगठी तिच्याकडून हरवली जा ...
आपल्या अभिनयाने जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकणारी प्रियांका चोप्रा लहानपणी काय बनण्याचे स्वप्न बघायची? डॉक्टर, इंजिनिअर, मॉडेल, अभिनेत्री की आणखी काही? काही अंदाज बांधू शकता? ...
स्त्रीचे सौंदर्य साडीत खुलून दिसते असे म्हणतात. दीपिका पादुकोण ही बॉलिवूडमधल्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. बाजीराव मस्तानीमधल्या तिच्या मराठमोळ्या लुकने तर सगळ्यांना घायाळच केले. आगामी चित्रपटात ती राणी पद्मावतीची भूमिका साकारणार आहे. दीपिकाच्या फॅ ...
वेळोवेळी बॉलिवूड अभिनेत्यांचे बाईकप्रेम उघड झाल्याचे आपण पाहिले आहे.कधी ते सिनेमातून धुम स्टाइल बाईक चालवताना दिसायचे किंवा मग सिनेमात हिरोइनला बाईकवर बसवत फेरफटका मारताना दिसायचे.आता यांत बॉलिवूडच्या या ग्लॅमगर्ल्सही मागे नाहीत. कधी बाईकसह फोटोशूट ...