मुंबईत अलीकडेच अभिनेता अरबाज खान याच्या वाढदिवसाची पार्टी सेलिब्रेशन करण्यात आले. या सेलिब्रेशनसाठी ‘बी-टाऊन’ मधील सर्व तारे-तारकांनी हजेरी लावली. पाहूयात, मग कोणत्या सेलिब्रिटींनी हजेरी लावून पार्टीची रंगत वाढवली. ...
बॉलिवूडचे ट्रॅजेडी किंग आणि खºया अर्थाने शहंशाह असलेले दिलीपकुमार गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात प्रकृती अस्वास्थ्यामुळे दाखल आहेत. ... ...
उद्या सोमवारी(७ आॅगस्ट) भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतिक असलेला रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे. बॉलिवूडमध्येही हा सण उत्साहात साजरा होतो. किंगखान ... ...
‘ए जेंटलमॅन’या चित्रपटातील ‘चंद्रलेखा’ हे गाणे अलीकडेच रिलीज झाले. या गाण्यातील जॅकलिनचा हॉट पोल डान्स तुम्ही बघितलाच असेल. गाण्यात जॅकलिन अगदी सहजपणे पोल डान्स करताना दिसतेय. पण हा डान्स वाटतो तितका सोपा नक्कीच नाही. हा गाण्याचे शूटींग करताना जॅकलिन ...