हा चित्रपट बाप-लेकीच्या कथेवर आधारित आहे. आपल्या मुलीच्या अब्रूसाठी हा पिता संपूर्ण जगाशी वैर घेतो. संजयने यात पित्याची भूमिका साकारली आहे तर अदिती राव हैदरी हिने संजयच्या मुलीची भूमिका साकारली आहे. ...
संजय दत्तने पुन्हा एकदा दमदार वापसी केली आहे. होय, आम्ही हे बोलतोय, तेही अगदी दाव्यानिशी. ‘भूमी’ या संजयच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्हीही हेच म्हणाल. ...