Join us

Filmy Stories

CONGRATULATIONS!! ​रिया सेन करतेय लग्न ! पण कुणासोबत? - Marathi News | CONGRATULATIONS !! Riya Sen married! But with whom? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :CONGRATULATIONS!! ​रिया सेन करतेय लग्न ! पण कुणासोबत?

बॉलिवूडच्या आणखी एका अभिनेत्रीच्या हातावर मेहंदी रंगणार आहे. होय, ही अभिनेत्री आहे, बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल रिया सेन. सुचित्रा सेन यांची नात आणि मुनमुन सेन यांची मुलगी रिया लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची खबर आहे. ...

प्रभासने ‘साहो’साठी ‘बाहुबली’पेक्षाही घेतले अधिक मानधन; वाचा सविस्तर! - Marathi News | Prabhasan gets more honor than 'Bahubali' for 'Saho'; Read detailed! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रभासने ‘साहो’साठी ‘बाहुबली’पेक्षाही घेतले अधिक मानधन; वाचा सविस्तर!

‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली-२’च्या प्रचंड यशानंतर प्रभास असा अभिनेता बनला आहे, ज्याचे घराघरात चाहते आहेत. त्याशिवाय बरेचसे निर्माता त्याच्यासोबत चित्रपट ... ...

​सेन्सॉर बोर्डाचे नवनियुक्त अध्यक्ष प्रसून जोशी पहिल्याच दिवशी अनुपस्थित! - Marathi News | Prasun Joshi, newly appointed Censor Board absent on the first day! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :​सेन्सॉर बोर्डाचे नवनियुक्त अध्यक्ष प्रसून जोशी पहिल्याच दिवशी अनुपस्थित!

सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांची कारकिर्द बरीच वादळी ठरली. त्यांच्या जागी गीतकार, पटकथा लेखक आणि अ‍ॅड गुरु ... ...

BirthDay Special : ‘या’ कारणाने झाला सैफ अली खान व अमृता सिंह यांचा घटस्फोट! - Marathi News | BirthDay Special: Saif Ali Khan and Amrita Singh divorce! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :BirthDay Special : ‘या’ कारणाने झाला सैफ अली खान व अमृता सिंह यांचा घटस्फोट!

अभिनेता सैफ अली खान याचा आज (१६ आॅगस्ट) वाढदिवस. सैफ अली खान त्याच्या फिल्मी लाईफपेक्षा त्याच्या रिअल लाईफमुळेच अधिक ... ...

माधुरी दीक्षितने चक्क हॉकी स्टीक घेऊन केला होता आमीर खानचा पाठलाग! - Marathi News | Madhuri Dixit had taken a sticky stick with Aamir Khan's chase! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :माधुरी दीक्षितने चक्क हॉकी स्टीक घेऊन केला होता आमीर खानचा पाठलाग!

​बॉलिवूडची धकधक गर्ल अर्थात माधुरी दीक्षित-नेने हिचे आजही अनेक दीवाने आहेत. ९० च्या दशकात तर माधुरीचा असा काही जलवा होता की, तिची एक झलक बघण्यासाठी चाहते आतूर असायचे. ...

​ हृतिक रोशन कधीही विसरत नाही ‘ही’ गोष्ट! - Marathi News | Hrithik Roshan never forgets 'this' thing! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :​ हृतिक रोशन कधीही विसरत नाही ‘ही’ गोष्ट!

हृतिक रोशन भलेही मॉडर्न दिसतो. पण प्रत्यक्षात म्हणाल तर हृतिक अतिशय श्रद्धाळू व्यक्ती आहे. देवावर त्याची अपार भक्ती आहे. ... ...

च्विंगमवरून रविना टंडनने सलमान खानशी केले कडाक्याचे भांडण! - Marathi News | Raveena Tandon made a brilliant fight with Salman Khan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :च्विंगमवरून रविना टंडनने सलमान खानशी केले कडाक्याचे भांडण!

‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्यात पिवळ्या रंगाच्या साडीत, भिजलेल्या अंगाने बेधडक डान्स स्टेप्स करणाºया अभिनेत्री रविना टंडनचा आजही ... ...

सलमान खानमुळे सैफ अली खानला 'रेस 3' मधून दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता ? - Marathi News | Salman Khan's Saif Ali Khan was shown in 'Race 3' by the road outside? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान खानमुळे सैफ अली खानला 'रेस 3' मधून दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता ?

सलमान खान 'रेस 3' चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिल्याचे समजते आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कोरियोग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूजा ... ...

​शाहरुख खानने दिली दिलीप कुमार यांना भेट - Marathi News | Shahrukh Khan gave Dilip Kumar a gift | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :​शाहरुख खानने दिली दिलीप कुमार यांना भेट

दिलीप कुमार यांची तब्येत गेल्या कित्येक दिवसांपासून बिघडली होती. त्यांच्या शरीरातील पाणी कमी झाल्याने त्यांना आयसीयुमध्ये ठेवण्यात आले होते. ... ...