चित्रपटाची कथा बिट्टीच्या लग्नाभवती फिरते.राजकुमार आणि आयुषमानला बिट्टीशी लग्न करायचे असते. याकारणामुळे दोघांमध्ये टक्कर दिसते. त्यांच्यातील चढाओढ मजेशीररित्या सिनेमात मांडण्यात आली आहे. ...
मनोरंजन जगतामधील आयुष्य खूप छोटं असतं असं म्हणतात. प्रत्येक शुक्रवार कलाकार मंडळींसाठी खास असतो. कारण हा शुक्रवार ब-याच जणांचं भविष्य ठरवत असतो. रसिकांच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्याचं दडपण कलाकार मंडळींवर असतं. त्यामुळेच कलाकार प्रचंड मेहनत घेत असतात. ...
गत १५ आॅगस्टला संपूर्ण देशभर स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. सेलिब्रिटींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या भरभरून शुभेच्छा दिल्यात. पण प्रियांका चोप्राने दिलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा सोशल मीडिया युजर्सला फार काही रूचल्या नाहीत. ...
शमाने तिच्या व्हेकेशनचे काही हॉट फोटोज् सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शमाच्या या फोटोंनी सध्या सोशल मीडियावर आग लावली असून, ते वाºयासारखे व्हायरलही होत आहेत. ...
छोट्या पडद्यावरून करिअरला सुरुवात करीत मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवास करणारी अभिनेत्री प्राची देसाई सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ... ...
प्रसिद्ध अभिनेता कमल हासनने गेल्या मंगळवारी म्हटले की, ‘जोपर्यंत भारतातील जनतेला भ्रष्टाचाराच्या संकटातून मुक्तता मिळणार नाही, तोपर्यंत खºया अर्थाने ... ...