‘बेताब’च्या सेटवर जेव्हा सनी आणि अमृता यांच्यात जवळीकता निर्माण झाली तेव्हा दोघांचे किस्से इंडस्ट्रीमध्ये चांगलेच चर्चिले जात असत. अमृताने तर उघडपणे सनीबरोबरच्या नात्याचा खुलासा केला होता. ...
सचिन पिळगांवकर हे नाव मराठी आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीतही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांनी मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. ... ...
हॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांप्रमाणे बॉलिवूडची मंडळीही शरीरावर टॅटू काढतात आणि गोंदवून घेतात. करीना, , कंगणा, दीपिका, प्रियांका, आलिया अशा अनेक बड्या कलाकारांनी आपल्या शरीरावर टॅटू काढत आपली वेगळी छाप पाडण्याचा प्रयत्न केला. काही कलाकारांनी वेगवेगळ्य ...
दिशा देशातील एका प्रसिद्ध फॅशन इव्हेंटच्या रॅम्पवर दिसली. पांढºया रंगाचा ड्रेस परिधान करून जेव्हा दिशाने रॅम्पवर एंट्री केली तेव्हा ती एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती. खरं तर दिशा सिंड्रेला नव्हे तर त्यापेक्षाही अधिक सॉफ्ट आणि हॉट दिसत होती. ...