सैफ अली खान याचा ‘शेफ’ हा आगामी लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या भेटीस आला आहे. अर्थात नाव शेफ असले तरी खाण्यापेक्षा हा चित्रपट नात्यांवर भाष्य करणारा आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर तुमच्याही ते लक्षात येईल. ...
‘जुली2’चा टीजर रिलीज झाला आणि या चित्रपटाची लीड अॅक्ट्रेस राय लक्ष्मी पुन्हा एकदा चर्चेत आलीय. होय, यापूर्वी २००८ मध्ये राय लक्ष्मी अशीच चर्चेत आली होती. कॅप्टन कूल महेन्द्र सिंह धोनीसोबत मी रिलेशनशिपमध्ये होते, असा दावा करून तिने खळबळ माजवली होती. ...
वरूण धवनचा ‘मच अवेटेड’ चित्रपट ‘जुडवा2’चा ट्रेलर तुम्ही बघितलाच. आता या चित्रपटाचे दुसरे गाणे रिलीज करण्यात आले आहे. होय, ‘सुनो गणपति बप्पा मोरया’ असे शब्द असलेले हे गाणे अगदी काही क्षणांपूर्वी रिलीज झाले. ...