फराहने लिहिले होते की, ‘कृपया एक डीएनए टेस्ट करून घे, कारण चंकी पांडेची मुलगी असूनही तू खूपच सुंदर आहेस.’ फराहचा हा सल्ला त्यावेळी खूपच चर्चेत आला. आता फराहच्या सल्ल्याला चंकी पांडे याने उत्तर दिले आहे. ...
होय, तुम्ही ऐकता ते बरोबर आहे. ‘मस्ती’,‘ग्रॅण्ड मस्ती’सारख्या चित्रपटात दिसलेला अभिनेता आफताब शिवदासानी श्रीलंकेत एका ग्रॅण्ड सोहळ्यात लग्नबंधनात अडकला. ... ...
बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना राणौत चित्रपटांपेक्षा तिच्या सडेतोड वक्तव्यामुळेच अधिक चर्चेत असते. दमदार अभिनयाच्या जोरावर कंगनाने बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे ... ...
‘बादशाहो’ची कथा १९७५ च्या आणीबाणी पार्श्वभूमीवर रेखाटली गेली आहे. याकाळात भारतातील सोने एका गावातून दुसºया गावात नेले जात असताना काही लोक हे सोने लुटण्याचा कट रचतात, अशी ही कथा आहे. ...