बॉलिवूडमध्ये काम करायला लागल्यानंतर ग्लॅमरस दिसणे खूप महत्त्वाचे आहे.त्यामुळेच आपल्या ग्लॅमरस अदा कॅमे-यात केद करत अभिनेत्री क्रिती खरबंदाने नुकतेच फोटोशूट केले आहे.यांत तिच्या हॉट अदा पाहायला मिळत आहे.फोटोशूटमुळे तिच्या अदांनी सा-यांना वेड लावले आहे ...
आज व्हॅलेन्टाईन डे. आज देशभर वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या प्रकारे व्हॅलेन्टाईन डे साजरा होईल. भेटवस्तू, रोमॅन्टिक डेट, सरप्राईजेस असे सगळे सगळे होईल. अशात बॉलिवूडच्या रोमॅन्टिक गाण्यांना विसरणे शक्यचं नाही. ...
मिस वर्ल्ड बनल्यानंतर मानुषी छिल्लर सध्या वर्ल्ड टूरवर असून, यादरम्यान ती व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. मानुषीचे काही फोटोज् समोर आले असून, ती वेगळ्याच मुडमध्ये दिसत आहे. पाहा फोटो! ...
सुपरस्टार सलमान खान याचे मसल्स बघून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा त्याच्यावर फिदा झाली आहे. सलमानसोबतची तिची केमिस्ट्री कमालीची असल्याचे दिसून येत आहे. ...