पंजाब नॅशनल बॅँकेच्या मुंबई शाखेत ११ हजार ४०० कोटी रूपयांचा घोटाळा करणाºया नीरव मोदीसोबतचे सर्व करार अभिनेत्री प्रियंका चोपडा तोडण्याच्या तयारीत आहे. ...
हरियाणवी डान्सर सपना चौधरी हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, आपल्या ठुमक्यांनी सर्वांना घायाळ करणा-या सपनाने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे. ...
अभिनेत्री रेखा या कासारवाडी येथील एका शाळेच्या निर्माणासाठी खासदार निधीतून तीन कोटी रुपये देणार आहेत. कासारवाडी पिंपरी छिंदवाडा महापालिकेअंतर्गत ... ...
हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या शाही अंदाजाने 'जोधा अकबर' या सिनेमातून रसिकांची मनं जिंकली.विशेष म्हणजे सिनेमाती ऑनस्क्रीन दिसलेल्या भव्यसेटनेही रसिकांची वाहवा मिळवली.पाहुयात या सिनेमाचे काही निवडक फोटो. ...