Join us

Filmy Stories

प्रियंका चोप्राच्या हातून निसटला ब्लॉकबस्टर सिनेमा, अल्लू अर्जुन-एटलीसोबत करणार नाही काम - Marathi News | Priyanka Chopra loses out on a blockbuster film, won't work with Allu Arjun-Atlee | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रियंका चोप्राच्या हातून निसटला ब्लॉकबस्टर सिनेमा, अल्लू अर्जुन-एटलीसोबत करणार नाही काम

Priyanka Chopra : गेल्या काही दिवसांपासून असे वृत्त समोर येत आहे की, अल्लू अर्जुन आणि एटलीच्या आगामी सिनेमात बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पण ही अफवा असल्याचं म्हटलं जातंय. ...

'किंग'मध्ये 'ही' अभिनेत्री असणार सुहानाची आई? अनेक सिनेमांमध्ये शाहरुखसोबत केलाय रोमान्स - Marathi News | deepika padukone to be seen in king movie starring shahrukh khan and suhana | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'किंग'मध्ये 'ही' अभिनेत्री असणार सुहानाची आई? अनेक सिनेमांमध्ये शाहरुखसोबत केलाय रोमान्स

'किंग' सिनेमात आधीच अभिषेक बच्चन, अभय वर्मा यांचीही भूमिका आहे. तर आता 'या' अभिनेत्रीचा कॅमिओ असणार आहे. ...

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी जमिनीवर बसून जेवला होता रणबीर कपूर - Marathi News | Ranbir Kapoor Visited Smita Jaykar Home Ate Prawns Gravy Marathi Actress Told Funny Story | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'या' मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी जमिनीवर बसून जेवला होता रणबीर कपूर

रणबीर कपूर स्टार होण्याआधीचा मजेदार किस्सा ...

'लापता लेडीज'ने चोरली कथा? 'बुर्का सिटी'चा दिग्दर्शक म्हणाला- "मी सिनेमा पाहून दु:खी झालो..." - Marathi News | burqa city director first reaction after watching laapta ladies said im sad and shocked | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'लापता लेडीज'ने चोरली कथा? 'बुर्का सिटी'चा दिग्दर्शक म्हणाला- "मी सिनेमा पाहून दु:खी झालो..."

'लापता लेडीज' आणि 'बुर्का सिटी'ची कथा सेम असल्याचं म्हटलं जात आहे. यावर आता 'बुर्का सिटी'चे दिग्दर्शक फैब्रिस ब्रॅक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

गुलाबी साडी नेसून ट्रेलर लाँचला पोहोचली सई, इमरान हाश्मीसोबत दिली पोज; सिनेमाचं नाव... - Marathi News | saie tamhankar wearing gulabi sari pose with emraan hashmi ground zero trailer launch | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :गुलाबी साडी नेसून ट्रेलर लाँचला पोहोचली सई, इमरान हाश्मीसोबत दिली पोज; सिनेमाचं नाव...

गुलाबी साडी नेसून सई ट्रेलर लाँच सोहळ्याला पोहोचली. या लूकमध्ये ती अगदीच सुंदर दिसत आहे. ...

"दिल में जुनून और हाथ में बंदूक...", इमरान हाश्मी-सई ताम्हणकरच्या 'ग्राउंड झिरो'चा ट्रेलर पाहिला का? - Marathi News | bollywood actor emraan hashmi and sai tamhankar upcoming ground zero movie trailer out now | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"दिल में जुनून और हाथ में बंदूक...", इमरान हाश्मी-सई ताम्हणकरच्या 'ग्राउंड झिरो'चा ट्रेलर पाहिला का?

देशभक्ती, जबरदस्त अ‍ॅक्शन अन्…; इमरान हाश्मी-सई ताम्हणकरच्या 'ग्राउंड झिरो'चा ट्रेलर रिलीज ...

आमिर-सलमानच्या 'अंदाज अपना अपना'चा ट्रेलर भेटीला, 'या' तारखेला पुन्हा रिलीज होतोय सिनेमा - Marathi News | Andaz Apna Apna bollywood movie trailer re release date aamir khan salman khan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आमिर-सलमानच्या 'अंदाज अपना अपना'चा ट्रेलर भेटीला, 'या' तारखेला पुन्हा रिलीज होतोय सिनेमा

Andaz Apna Apna Re-release Date: 'अंदाज अपना अपना' सिनेमा पुन्हा रिलीज होणार असून त्याची तारीख समोर आलीय (andaz apna apna) ...

दिया मिर्झाची पोस्ट, मुख्यमंत्र्यांवर भडकली, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Dia Mirza Hits Back At Telangana Cm Revanth Reddy Over Use Of Ai Clip On Gachibowli Tree Felling Says Absolutely False | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दिया मिर्झाची पोस्ट, मुख्यमंत्र्यांवर भडकली, नेमकं प्रकरण काय?

सरकारच्या एका प्रकल्पाविरुद्ध अनेक बॉलिवूड स्टार सतत निषेध करत आहेत. ...

आयुषमान खुरानाच्या पत्नीला ७ वर्षांनंतर पुन्हा ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, म्हणाली, "राऊंड २..." - Marathi News | Ayushmann Khurrana s wife tahira kashyap diagnosed with breast cancer again after 7 years says round 2 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आयुषमान खुरानाच्या पत्नीला ७ वर्षांनंतर पुन्हा ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, म्हणाली, "राऊंड २..."

Ayushmann Khurrana Wife Breast Cancer: ताहिरा कश्यपने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे. ...