Join us

Filmy Stories

दिशा पाटनीचा 'हा' फोटो पाहून फॅन्स झाले नाराज, त्यानंतर तिला केले ट्रोल - Marathi News | Disha Patani Trolled On Social Media For Posting This Selfie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दिशा पाटनीचा 'हा' फोटो पाहून फॅन्स झाले नाराज, त्यानंतर तिला केले ट्रोल

दिशा लवकरच आदित्य रॉय कपूरसह 'मलंग' सिनेमात झळकणार आहे. सध्या या सिनेमाचे शूटिंग सुरू आहे. ...

वरूण धवनने गुपचूप उरकला साखरपुडा? - Marathi News | varun dhawan reportedly got engaged to his girlfriend natasha dalal in secret ceremony | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :वरूण धवनने गुपचूप उरकला साखरपुडा?

खरे तर वरूण नताशाबद्दल बोलणे टाळतो. पण नताशा माझी गर्लफ्रेन्ड नसून होणारी पत्नी आहे, हे अनेकदा त्याने कबुल केले आहे. ...

आर. के. स्टुडिओ जमीनदोस्त; आता उरल्या त्या केवळ स्मृती...! - Marathi News | 71 year old rk studio demolished | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आर. के. स्टुडिओ जमीनदोस्त; आता उरल्या त्या केवळ स्मृती...!

आता या रिअ‍ॅलिटी क्षेत्राव गोदरेज प्रॉपर्टीजचे नाव असणार आहे. राज कपूर यांच्या घामाने सिंचलेल्या या ऐतिहासिक स्टुडिओच्या आता उरल्या त्या केवळ आठवणी. ...

90 च्या दशकातील या सुंदर हिरोईनला ओळखणेही झाले कठीण, आता दिसते अशी - Marathi News | Remember 90S Actress Farha Naaz? This Is How Tabu's Elder Sister Looks Now | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :90 च्या दशकातील या सुंदर हिरोईनला ओळखणेही झाले कठीण, आता दिसते अशी

या हिरोईनच्या सौंदर्याने एकेकाळी चाहत्यांना वेड लावले होते. 80 व 90 च्या दशकात तिने अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले. ...

रियाला डेट करण्याच्या प्रश्नावर हे काय म्हणाला सुशांत सिंग, आता यावर काय असेल रियाचं रिअॅक्शन? - Marathi News | Sushant singh rajput talks about dating riya chakraborty | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रियाला डेट करण्याच्या प्रश्नावर हे काय म्हणाला सुशांत सिंग, आता यावर काय असेल रियाचं रिअॅक्शन?

सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रबर्तीच्या रिलेशनशीपची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून बी-टाऊनमध्ये आहे. ...

संजय दत्त एका वेळेस एका नव्हे तर इतक्या मुलींना करत होता डेट, असा लपवायचा प्रेयसींसोबतचे नाते - Marathi News | Sanjay Dutt was Once Dating Three Women All At Once, Revealed How He Managed | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :संजय दत्त एका वेळेस एका नव्हे तर इतक्या मुलींना करत होता डेट, असा लपवायचा प्रेयसींसोबतचे नाते

संजय दत्तच्या अनेक प्रेयसी होत्या असा संजू या चित्रपटात देखील उल्लेख करण्यात आला आहे.  ...

फालतुगिरी या पुस्तकाच्या लाँचला दिसला रोहित शेट्टी आणि सोनाली कुलकर्णीचा असा अंदाज - Marathi News | Rohit Shetty and Sonali Kulkarni at the Faaltugiri book launch | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :फालतुगिरी या पुस्तकाच्या लाँचला दिसला रोहित शेट्टी आणि सोनाली कुलकर्णीचा असा अंदाज

बॉलिवूडमधील हा प्रसिद्ध अभिनेता वळला मराठी नाट्यसृष्टीकडे... करणार नाटकाची निर्मिती - Marathi News | paresh rawal will produce Marathi drama Maharathi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडमधील हा प्रसिद्ध अभिनेता वळला मराठी नाट्यसृष्टीकडे... करणार नाटकाची निर्मिती

या अभिनेत्याने बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले असून त्यांच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते. ...

फोटोत दिसणारा 'हा' चिमुकला फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळवणारा एकमेव बॉलिवूड अभिनेता - Marathi News | Akshay Kumar only indian in forbes highest-paid celebrities 2019 with Rs 444 crore in a year | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :फोटोत दिसणारा 'हा' चिमुकला फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळवणारा एकमेव बॉलिवूड अभिनेता

सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतो आणि ब्लॅक अँड व्हाईट फोटोत एक मुलगा दिसतोय. हा मुलगा आज बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. ...