Join us

Filmy Stories

आजोबांची अंत्ययात्रा निघताच ढसाढसा रडली सुनैना रोशन, हृतिकही झाला भावूक - Marathi News | direcotor j om prakash passed away hrithik sister sunaina roshan burst into tears | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आजोबांची अंत्ययात्रा निघताच ढसाढसा रडली सुनैना रोशन, हृतिकही झाला भावूक

आज सकाळी हृतिकचे आजोबा (आईचे वडील) जे. ओम प्रकाश यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. आजोबांची अंत्ययात्रा निघाली आणि हृतिकची बहीण सुनैना आपले अश्रू रोखू शकली नाही.  ...

बाहुबलीमधील या कलाकाराच्या पत्नीने केली आत्महत्या - Marathi News | Bahubali actor Madhu Prakash’s wife Bharti commits suicide in Hyderabad | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बाहुबलीमधील या कलाकाराच्या पत्नीने केली आत्महत्या

या अभिनेत्याने चित्रपटात काम करण्यासोबतच काही दाक्षिणात्य मालिकांमध्ये देखील काम केले आहे.  ...

रितेशच्या पहिल्या सिनेमाच्या सेटवर आल्या होत्या सुषमा स्वराज, रितेशने जागवल्या या आठवणी - Marathi News | Riteish Deshmukh remembers his first meeting with sushma swaraj and how it 'encouraged' him | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रितेशच्या पहिल्या सिनेमाच्या सेटवर आल्या होत्या सुषमा स्वराज, रितेशने जागवल्या या आठवणी

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी ही त्यांना ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. ...

  ‘नो मेकअप लूक’मध्ये दीपिका पादुकोणने केले फोटोशूट, पाहा फोटो - Marathi News | chhapaak actress deepika padukone looks beautiful and sexy from her latest photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :  ‘नो मेकअप लूक’मध्ये दीपिका पादुकोणने केले फोटोशूट, पाहा फोटो

बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पादुकोण सध्या ‘छपाक’ या सिनेमात बिझी आहे. याचदरम्यान दीपिकाने जगप्रसिद्ध वोग इंडिया मॅगझिनसाठी एक फोटोशूट केले. तिच्या या ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...

अक्षय कुमारने अशाप्रकारे केले त्याचे सहा किलो वजन कमी, वाचा त्याच्या फिटनेसचे रहस्य - Marathi News | Akshay Kumar reveals how he lost weight for his upcoming films | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अक्षय कुमारने अशाप्रकारे केले त्याचे सहा किलो वजन कमी, वाचा त्याच्या फिटनेसचे रहस्य

मिशन मंगल या चित्रपटाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या इव्हेंटमध्ये अक्षयने त्याच्या फिटनेसच्याबाबतीत एक खास गोष्ट सांगितली आहे.  ...

  ‘या’ व्यक्तिसोबत सनी लिओनीने केले 6 पॉर्न सिनेमे, शेवटी त्यानेच दिला धोका!! - Marathi News | sunny leone did six porn films with her boyfriend | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :  ‘या’ व्यक्तिसोबत सनी लिओनीने केले 6 पॉर्न सिनेमे, शेवटी त्यानेच दिला धोका!!

बॉलिवूडमध्ये येण्याआधी सनी पॉर्न स्टार होती. पण पॉर्न स्टार बनण्यासाठीचा तिचा संघर्षही कमी नव्हता. एकेकाळी पैशांसाठी सनी पहाटे पेपर वाटायची. बेकरीमध्ये काम करायची. ...

पुन्हा एकदा मलायका आणि अर्जुन निघाले व्हॅकेशनवर, तर एअरपोर्टवर पाहायला मिळाला स्टनिंग लूक - Marathi News | Malaika Arora And Arjun kapoor Spotted Together At Airport See Pics | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पुन्हा एकदा मलायका आणि अर्जुन निघाले व्हॅकेशनवर, तर एअरपोर्टवर पाहायला मिळाला स्टनिंग लूक

मलायकाचा खूप स्टनिंग लूक पाहायला मिळाला. तर अर्जुन कपूरही काळ्या रंगाच्या लेदर जॅकेट परिधान केला असून खूप स्टायलिश लूक पाहायला मिळाला. ...

गौरी खानने पहिल्यांदा शेअर केलेत ‘मन्नत’चे इनसाईड फोटो, पाहून व्हाल थक्क - Marathi News | shahrukh khan wife gauri khan photoshoot inside mannat for vogue magazine | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :गौरी खानने पहिल्यांदा शेअर केलेत ‘मन्नत’चे इनसाईड फोटो, पाहून व्हाल थक्क

पहिल्यांदा ‘मन्नत’चे इनसाईड फोटो समोर आले आहेत. जगप्रसिद्ध वोग या मॅगझिनमध्ये  ‘मन्नत’चे इनसाईड फोटो प्रकाशित झाले आहेत. यात गौरीची मुलाखतही आहे.  ...

Sushma Swaraj Death :  सुषमा स्वराज यांनी बॉलिवूडला दिली अंडरवर्ल्डपासून मुक्ती - Marathi News | sushma swaraj liberating indian film industry when she was i and b minister | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Sushma Swaraj Death :  सुषमा स्वराज यांनी बॉलिवूडला दिली अंडरवर्ल्डपासून मुक्ती

बॉलिवूडला अंडरवर्ल्डपासून मुक्ती देण्यात माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती ...