Join us

Filmy Stories

कलम 370 हटवण्याची घोषणा झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये लागलीय या गोष्टीसाठी चढाओढ - Marathi News | FILMMAKERS RUSH TO REGISTER MOVIE TITLES LIKE 'ARTICLE 370' AND 'KASHMIR HAMARA HAI' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कलम 370 हटवण्याची घोषणा झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये लागलीय या गोष्टीसाठी चढाओढ

काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याची घोषणा केंद्र सरकारने केल्यानंतर आता बॉलिवूडच्या निर्मात्यांमध्ये एका गोष्टीसाठी चढाओढ लागली आहे. ...

काश्मिरी गोऱ्या मुलींशी लग्नाची भाषा करणाऱ्या भाजपा आमदारावर भडकली रिचा; काय म्हणाली वाचा! - Marathi News | richa chadda blast on bjp mla vikram saini controversial statement on kashmiri girls after article 370 scrapped | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :काश्मिरी गोऱ्या मुलींशी लग्नाची भाषा करणाऱ्या भाजपा आमदारावर भडकली रिचा; काय म्हणाली वाचा!

विक्रांत सैनी यांनी केलेल्या काश्मिरी गोऱ्या मुलींच्या लग्नावर केलेल्या विधानामुळे बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढाचा संताप अनावर झाला आहे ...

सनीचा मुलगा करणचे बॉलिवूड सेलिब्रेटींनी बॉलिवूडमध्ये असे केले स्वागत - Marathi News | 'Pal Pal Dil Ke Paas’: Salman Khan and shahrukh khan welcomes Sunny Deol’s son Karan Deol to the Indian film industry | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सनीचा मुलगा करणचे बॉलिवूड सेलिब्रेटींनी बॉलिवूडमध्ये असे केले स्वागत

करणचे वडील सनी देओलनेच सोशल मीडियावर पल पल दिल के पास या चित्रपटाचा टीजर शेअर केला असून करणच्या बॉलिवूडमधील एंट्रीसाठी सनी खूप खूश आहे. ...

तुमच्यासाठी काय पण..! निक जुनं घर विकून आता प्रियंकासाठी घेतोय कोटींची प्रॉपर्टी - Marathi News | Priyanka Chopra and Nick Jonas looking for new lavish home after selling his old home | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तुमच्यासाठी काय पण..! निक जुनं घर विकून आता प्रियंकासाठी घेतोय कोटींची प्रॉपर्टी

प्रियंका चोप्रा व तिचा नवरा निक जोनस लॉस अँजेलिसमध्ये नवीन घर विकत घेण्याचं प्लानिंग करत आहेत. ...

हुश्श ! अखेरच शाहरुख खानच्या मुलीचा बॉलिवूड पदार्पणाचा मूहुर्त ठरला, या सिनेमातून करणार एंट्री - Marathi News | Suhana khan first look from short film going viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हुश्श ! अखेरच शाहरुख खानच्या मुलीचा बॉलिवूड पदार्पणाचा मूहुर्त ठरला, या सिनेमातून करणार एंट्री

गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या डेब्यूची चर्चा आहे. लंडनमध्ये अभिनयाचे शिक्षण घेत असलेल्या सुहानाने अनेक नाटकांमध्ये तिथं काम केले आहे. ...

फालतुगिरी या पुस्तकाच्या लाँचच्यावेळी रोहित शेट्टीने सांगितला त्याच्या बालपणीचा हा मजेदार किस्सा - Marathi News | Rohit Shetty told the story of his childhood at the launch of the book Faltugiri | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :फालतुगिरी या पुस्तकाच्या लाँचच्यावेळी रोहित शेट्टीने सांगितला त्याच्या बालपणीचा हा मजेदार किस्सा

व्हीसीआरचा काळ कसा होता हा फालतुगिरी पुस्तकातील एक भाग वाचताना रोहितने त्याच्या आयुष्यातील व्हीसीआरच्या किस्स्यांविषयी सांगितले. ...

48 वर्षांच्या या अभिनेत्रीला अचानक येऊ लागलेत लग्नाचे प्रस्ताव, हे आहे कारण - Marathi News | actress tabu gets marriage proposals on social media after this photo of hers | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :48 वर्षांच्या या अभिनेत्रीला अचानक येऊ लागलेत लग्नाचे प्रस्ताव, हे आहे कारण

होय, 48 वर्षांच्या या अभिनेत्रीसमोर अनेकांनी लग्नाचा प्रस्ताव ठेवला आहे. याचे कारण म्हणजे, तिचा एक फोटो. ...

रवीना टंडनला टाळण्यासाठी अक्षय कुमारने घेतला हा निर्णय? - Marathi News | Due to Raveena Tandon Akshay Kumar refuses to come on nach baliye 9 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रवीना टंडनला टाळण्यासाठी अक्षय कुमारने घेतला हा निर्णय?

रवीनाला टाळण्यासाठी अक्षयने एका कार्यक्रमात येण्यास नकार दिला असे म्हटले जात आहे. ...

कियारा आडवणीच्या 'या' छोट्याशा बॅगची किंमत वाचून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकीत व्हाल, असा असतो तिचा तामझाम ? - Marathi News | Kiara Advani opted for an INSANELY pricey Chanel bag on her birthday | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कियारा आडवणीच्या 'या' छोट्याशा बॅगची किंमत वाचून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकीत व्हाल, असा असतो तिचा तामझाम ?

'लस्ट स्टोरीज' वेब सीरिजमधून ती प्रसिद्धी झोतात आली. 'लस्ट स्टोरीज'मधील तिच्या वायब्रेटर सीनमुळे तिने सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते. ...