बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर किती अॅक्टिव्ह आहे, हे सांगणे नकोच. स्वत:चे रोज नवे फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करते. तिच्या याच अदांमुळे फॅन फॉलोर्इंगच्या बाबतीत ती बॉलिवूडच्या सुपरस्टार्सला टक्कर देते. ...
आलिया भट व रणबीर कपूर यांच्या लग्नाची चर्चा जोरात आहे. रणबीर नुकताच आलियाच्या वडिलांना म्हणजे महेश भट यांना भेटला आणि त्याने आलियासाठी लग्नाची मागणी घातली. आता आलियाचा सावत्र भाऊ राहुल भट आलिया व रणबीरच्या लग्नावर बोलला आहे. ...
बॉलिवूडची एकेकाळची देखणी अभिनेत्री म्हणजे योगिता बाली. योगिता बाली यांचा आज वाढदिवस. 1971 साली ‘परवाना’ या चित्रपटातून योगिता बालींनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ...
सलमानच्या पूर्वप्रेयसीची मुलगी प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयाइतकीच तिच्या सौंदर्याची देखील नेहमीच चर्चा रंगलेली असते. ...