जॉन अब्राहम अभिनीत 'बाटला हाऊस' चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याची मागणी केली जात होती. मात्र दिल्ली हायकोर्टानं या चित्रपटाच्या रिलीजला हिरवा कंदील दाखवला असून हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
बधाई हो या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचे देखील चांगलेच कौतुक झाले. याच चित्रपटातील एका कलाकाराला काही महिन्यांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. ...