सिनेसृष्टीत अनेक नावांना ओळखीची गरज नाही. असेच एक नाव म्हणजे अभिनेता सचिन पिळगावकर यांचे. मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीवरची आपली छाप सोडणा-या या अभिनेत्याचा आज वाढदिवस. ...
बॉलिवूडची बेबो करीना कपूर आणि छोटे नवाब सैफ अली खान सिनेसृष्टीतील पॉवर कपल मानलं जाते. हे पॉवर कपल कोणत्या-ना-कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. ...
अक्षय कुमार, विद्या बालन,तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा अशी दमदार स्टारकास्ट असलेला ‘मिशन मंगल’ हा सिनेमा काल स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने नवा विक्रम रचला. ...
ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या जाम चर्चेत आहेत. राखीने अलीकडेच एका एनआरआयशी गूपचूप लग्न केले. पण अद्याप राखीचा पती दिसतो कसा, हे मात्र कळायला मार्ग नाही. ...
‘रजनीगंधा’ या चित्रपटामुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे काल निधन झाले. विद्या सिन्हा यांचे फिल्मी करिअर शानदार राहिले. पण ख-या आयुष्यात मात्र अखेरपर्यंत ताणतणाव सहन करावा लागला. ...
होय, नीतू कपूर यांनी नुकताच मुलगा रणबीर कपूर आणि पती ऋषी कपूर यांचा एक एडिटेड व्हिडिओ सोशल मीडियावरून शेअर केलाय. तूर्तास हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय. ...