‘लवकरच चौघे जण पार्टी करताना दिसतील,’ असे कॅप्शन देत तिने प्रेग्नंसीची न्यूज शेअर केली . यानंतर बॉलिवूडच्या अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सोनम कपूर, एमी जॅक्सन, पूजा हेगडे, गौहर खान अशा अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्यात. ...
सन २००३ साली प्रदर्शित झालेला ‘मोहब्बतें’ या चित्रपटातील एक चेहरा होता अभिनेत्री प्रिती झंगियानी हिचा. वयाच्या 16 व्या वर्षी मॉडेलिंगद्वारे करिअरची सुरुवात करणा-या प्रितीसाठी चित्रपटात येणे हा केवळ एक योगायोग होता. ...