Join us

Filmy Stories

बंदी उठताच मीका सिंग म्हणाला, ‘मेरी मर्जी’ - Marathi News | mika singh has an argument with media during a press briefing in mumbai on his show in pakistan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बंदी उठताच मीका सिंग म्हणाला, ‘मेरी मर्जी’

अखेर क्षमायाचनेनंतर सिंगर मीका सिंगवरील बंदी हटवण्यात आली. मी सर्वांची माफी मागतो, असे मीका यावेळी म्हणाला. पण याचवेळी नेहा कक्कर आणि सोनू निगम यांना लक्ष्य करण्याची संधीही त्याने साधली. ...

 ‘या’ सोनमचे बोल्ड सीन्स पाहण्यासाठी लागायच्या रांगा, 45 व्या वर्षी थाटले दुसरे लग्न - Marathi News | flashback actress sonam bold scenes famous in 90s | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : ‘या’ सोनमचे बोल्ड सीन्स पाहण्यासाठी लागायच्या रांगा, 45 व्या वर्षी थाटले दुसरे लग्न

‘ओए ओए गर्ल’ नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री सोनम आज बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. 90 च्या दशकात एक बोल्ड अ‍ॅक्ट्रेस अशी तिची ओळख होती. ...

एकेकाळच्या प्रसिद्ध अभिनेत्रीची अशी झाली होती अवस्था, हातगाडीवर काढावी लागली होती अंत्ययात्रा - Marathi News | Actress Vimi Life And Struggle, Vimi Death Anniversary | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :एकेकाळच्या प्रसिद्ध अभिनेत्रीची अशी झाली होती अवस्था, हातगाडीवर काढावी लागली होती अंत्ययात्रा

या अभिनेत्रीने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले होते. तिचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला होता. ...

मिनी स्कर्टमुळे ट्रोल झाली मीरा राजपूत, नेटीझन्स म्हणाले....... - Marathi News | Meera Rajput Troll Due to this Short Skirt | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मिनी स्कर्टमुळे ट्रोल झाली मीरा राजपूत, नेटीझन्स म्हणाले.......

शेअर केलेल्या फोटोमध्ये मीराने पांढ-या रंगाच्या शर्टवर पिवळ्या रंगाचा स्कर्ट परिधान केला आहे. मीरा या ड्रेसमध्ये सुंदर दिसत असली तरी नेटीझन्सना मात्र तिचा हा अंदाज आवडलेला दिसत नाही. ...

शाहरुखसोबतच्या पहिल्या भेटीचे सत्य केले उघड विद्या म्हणाली, पाया खालची सरकली जमीन... - Marathi News | When vidya balan first time meet shah rukh khan actress share experience | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरुखसोबतच्या पहिल्या भेटीचे सत्य केले उघड विद्या म्हणाली, पाया खालची सरकली जमीन...

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये विद्या बालनने आज 14 वर्षे पूर्ण केले. 14 वर्षांच्या करिअरमध्ये विद्याने अनेक अभिनेत्यांसोबत काम केले आहे. ...

यूनिसेफच्या पदावरून प्रियंका चोप्राला हटवण्याची पाकिस्तानची मागणी, वाचा काय आहे हे प्रकरण - Marathi News | Remove Priyanka Chopra as Goodwill Ambassador: Pakistan Human Rights Minister to UN | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :यूनिसेफच्या पदावरून प्रियंका चोप्राला हटवण्याची पाकिस्तानची मागणी, वाचा काय आहे हे प्रकरण

डॉ. शिरीन एम मजारी यांनी पत्र लिहून प्रियंका चोप्राला युएनच्या गुडविल ॲम्बेसेडर पदावरून काढण्यात यावे असे म्हटले आहे. ...

ग्रँड मस्ती फेम ब्रुना अब्दुल्ला आहे ३८ आठवड्यांची गर्भवती, सोशल मीडियावर शेअर केले बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो - Marathi News | Bruna Abdullah 38 week pregnant, flaunt her baby bump on social media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ग्रँड मस्ती फेम ब्रुना अब्दुल्ला आहे ३८ आठवड्यांची गर्भवती, सोशल मीडियावर शेअर केले बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो

ब्रुनाने जुलै २०१८ साली बॉयफ्रेंड अॅलनसह साखरपुडा केला होता. त्यानंतर मे २०१९मध्ये दोघं लग्नाच्या बेडीत अडकले. खासगी पद्धतीने दोघांनी विवाह केला होता. ...

या कारणामुळे राखीने शेअर केला नाही नवऱ्याचा फोटो, राखीने स्वत: केला हा अजब खुलासा - Marathi News | Rakhi sawant reveals the reason why she has not share her husband photo | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :या कारणामुळे राखीने शेअर केला नाही नवऱ्याचा फोटो, राखीने स्वत: केला हा अजब खुलासा

बॉलिवूडमधील ड्रामा क्वीन म्हणून राखी सावंतची ओळख आहे. प्रोफेशनल लाईफपेक्षा राखी तिच्या पर्सनल लाईफला घेऊन जास्त चर्चेत असते ...

ड्रामा क्वीन राखी सावंत एकटीच जाणार हनीमूनला, पण का? - Marathi News | after marriage with nri businessman rakhi sawant is going for honeymoon all alone | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ड्रामा क्वीन राखी सावंत एकटीच जाणार हनीमूनला, पण का?

स्वत:चे रोज डझनावर फोटो पोस्ट करणा-या राखीने नव-याचा एकही फोटो पोस्ट केलेला नाही. आता अशात राखीने एक नवा ड्रामा सुरु केला आहे. ...