बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत असते. लेखक हिमांशु शर्मासोबत ब्रेकअप झाल्यानंतर स्वराच्या लाईफ एका नव्या व्यक्तिची एंट्री झाली आहे. ...
सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांचे रिलेशनशिप सध्या कुणापासूनही लपलेले नाही. कार्तिकच्या प्रेमात सारा आकंठ बुडालीय. कालपर्यंत हा सगळा ‘चोरीचा मामला’ होता. पण नुकत्याच झालेल्या साराच्या वाढदिवशी या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब झाले. ...
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला 12 वर्षांपेक्षा अधिक काळ झाला. ऐश-अभि दोघेही आपल्या संसारात आनंदी आहेत. तूर्तास या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...
Amazon Rainforest Fire: गुढ रहस्यांनी भरलेले अॅमेझॉनचे जंगल नेहमी जगाला खुणावत आले आहे. जगाच्या पाठीवर क्चचित आढळेल अशी जैवविविधता असलेल्या या जगातील सर्वात मोठ्या सदाहरित जंगलाच्या चिंतेने सध्या बॉलिवूडकरांना ग्रासले आहे. ...
जगभरातील सर्वाधिक कमाई करणाºया कलाकारांच्या यादीत अक्षय कुमारने चौथ्ये स्थान पटकावले आहे. फोर्ब्स मासिकाने नुकतीच जगभरातील सर्वाधिक मानधन घेणा-या कलाकारांची यादी जाहीर केली. ...
आयुषमान खुराणा ड्रीम गर्ल या चित्रपटात या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. विशेष म्हणजे एक मराठमोळा अभिनेता या गाण्यावर आयुषमानसोबत ताल धरताना दिसणार आहे. ...
आपल्या वक्तव्यांमुळे आणि सोशल मीडिया पोस्टमुळे कायम चर्चेत राहणा-या राखी सावंतने असे काही केले की, सगळ्यांना एकच प्रश्न पडला. तो म्हणजे, राखीचे लग्न मोडले का? ...