या इंडस्ट्रीत असेही काही स्टार्स आहेत ज्यांचे अतिशय कमी वयात लग्न झाले होते, तरीही त्यांनी यशस्वी झाल्यानंतर लग्न करण्याच्या विचारला छेद देत आपल्या करिअरमध्ये यशोशिखर गाठले. जाणून घेऊया अशा स्टार्सबाबत... ...
बॉलिवूडमध्ये करिअर घडविणे आणि टिकवणे हे प्रचंड मेहनतीचे काम आहे. जरी या इंडस्ट्रीत एकदा संधी मिळाली असेल मात्र त्या संधीचे सोने करणे अर्थात करिअरचा उच्चांक गाठणे सर्व स्टार्सना शक्य नसते. ...