अखेर ‘आ अब लौट चले’ म्हणत त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मात्र, सिनेसृष्टीतील या खुल्लमखुल्ला व्यक्तिमत्त्वाची अदाकारी कधीच विसरता येणार नाही, ‘ये वादा रहा’ अशीच भावना प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून राहिली आहे. ...
ऋषी कपूर यांना 2018 मध्ये कॅन्सरचे निदान झाले होते. ते अमेरिकेत उपचारासाठी गेले. न्यूयॉर्कमध्ये 11 महिने 11 दिवस उपचार घेतल्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ते भारतात परतले होते. ...