Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Dhurandhar X Review: अभिनयात सगळे धुरंधर, पण कथा...? कसा आहे सिनेमा, जाणून घ्या - Marathi News | Dhurandhar X Review ranveer singh arjun rampal r madhavan sanjay dutt | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Dhurandhar X Review: अभिनयात सगळे धुरंधर, पण कथा...? कसा आहे सिनेमा, जाणून घ्या

धुरंधर सिनेमा पाहण्याचा विचार करताय. त्याआधी वाचा प्रेक्षकांचं मत. आणि मग सिनेमा बघायचा की नाही ते ठरवा ...

"सिनेमांमध्ये माझा वापर साहित्यासारखा केला गेला...", शहनाज गिलने व्यक्त केली खंत - Marathi News | "I was used like props in movies...", Shehnaaz Gill expressed regret | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"सिनेमांमध्ये माझा वापर साहित्यासारखा केला गेला...", शहनाज गिलने व्यक्त केली खंत

Shehnaaz Gill : अभिनेत्री शहनाज गिल हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, चित्रपटांमध्ये तिचा वापर एका सजावटीच्या वस्तूसारखा केला जात आहे. तिला चांगल्या कथा मिळत नसल्याचेही तिने सांगितले. ...

"हे सगळं खूप मोलाचं..." व्ही. शांताराम यांची भूमिका साकारण्याबद्दल अभिनेत्यानं व्यक्त केला आनंद - Marathi News | Siddhant Chaturvedi Expressed Greatest Honour Playing Role V Shantaram Biopic | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"हे सगळं खूप मोलाचं..." व्ही. शांताराम यांची भूमिका साकारण्याबद्दल अभिनेत्यानं व्यक्त केला आनंद

चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून  व्ही. शांताराम यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यानं आनंद व्यक्त केलाय.  ...

सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या नायिका होतील फेल! कोण आहे 'ही' सिमर भाटिया, 'इक्कीस' मधून करतेय पदार्पण - Marathi News | akshay kumar niece simar Bhatia debut in bollywood by ikkis movie share screen with agasthya nanda | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या नायिका होतील फेल! कोण आहे 'ही' सिमर भाटिया, 'इक्कीस' मधून करतेय पदार्पण

कोण आहे 'ही' सिमर भाटिया, 'इक्कीस'मधून करतेय पदार्पण, सौंदर्याची होतेय चर्चा ...

नाराज चाहत्यांसाठी देओल कुटुंबाने घेतला मोठा निर्णय, धर्मेंद्र यांच्या जयंतीला करणार 'ही' खास गोष्ट - Marathi News | Dharmendra first birth anniversary will be celebrated at khandala farm house also invite fans | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नाराज चाहत्यांसाठी देओल कुटुंबाने घेतला मोठा निर्णय, धर्मेंद्र यांच्या जयंतीला करणार 'ही' खास गोष्ट

धर्मेंद्र यांची जयंती ८ डिसेंबरला आहे. त्यानिमित्त देओल कुटुंबाने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धर्मेंद्र यांच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे ...

राज कपूर यांच्या 'मेरा नाम जोकर'मधली रुसी अभिनेत्री सेनिया आठवतेय का? ५५ वर्षांनंतर आता दिसते अशी - Marathi News | Do you remember the Russian actress Seniya from Raj Kapoor's 'Mera Naam Joker'? This is what she looks like now after 55 years | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :राज कपूर यांच्या 'मेरा नाम जोकर'मधली रुसी अभिनेत्री सेनिया आठवतेय का? ५५ वर्षांनंतर आता दिसते अशी

'मेरा नाम जोकर' (Mera Naam Joker) या चित्रपटात मरीनाचे (Marina) पात्र साकारणाऱ्या रशियन अभिनेत्री सेनिया (Kseniya) आता ७५ वर्षांच्या झाल्या आहेत. ...

"आम्ही कठीण प्रसंगातून जात आहोत...", भावाचं लग्न पुढे ढकलल्यानंतर पलक मुच्छलची प्रतिक्रिया - Marathi News | palak muchhal reacts to smriti mandhana and palash muchhal wedding postponed says families going through tough time | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"आम्ही कठीण प्रसंगातून जात आहोत...", भावाचं लग्न पुढे ढकलल्यानंतर पलक मुच्छलची प्रतिक्रिया

स्मृती आणि पलाशचं लग्न होणार की नाही? ...

प्रणित मोरेनं थेट भारतीय क्रिकेटरच्या बहिणीला मारली लाथ? 'बिग बॉस'च्या घरात राडा! - Marathi News | Bigg Boss 19 Praneet More Had An Argument With Indian Cricketer Deepak Chahar Sister Malti Chahar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रणित मोरेनं थेट भारतीय क्रिकेटरच्या बहिणीला मारली लाथ? 'बिग बॉस'च्या घरात राडा!

फिनाले वीकमध्ये 'बिग बॉस'च्या घरात तणावाचे वातावरण आहे. ...

धर्मेंद्र यांचं अस्थी विसर्जन मुलांच्या ऐवजी नातू करण देओलने का केलं? पुजाऱ्याने सांगितलं खरं कारण - Marathi News | Dharmendra last rites performed by grand son karan deol sunny deol bobby deol | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :धर्मेंद्र यांचं अस्थी विसर्जन मुलांच्या ऐवजी नातू करण देओलने का केलं? पुजाऱ्याने सांगितलं खरं कारण

धर्मेंद्र यांचं काल हरिद्वारला अस्थी विसर्जन झालं. यावेळी धर्मेंद्र यांची मुलं सनी-बॉबीने अस्थी विसर्जन न करता धर्मेंद्र यांचा नातू करण देओलने सर्व विधी केले. काय आहे यामागचं कारण? ...